महिलांनी रोज स्वयंपाक करताना बोलावा ‘हा’ मंत्र: जेवणात दैवी शक्तीचा प्रवेश होईल, घरातील सर्व निरोगी व विचारी बनतील: श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो प्रत्येक महिला स्वयंपाक करत असते. स्वयंपाक करताना तिने राग केला, जर तिने वाईट केला किंवा वेगळे विचार केले तर त्याचा सगळा परिणाम हा स्वयंपाकात जेवणावर होत असतो आणि जे लोक जेवण करतील त्यांच्या मनात सुद्धा तेच विचार घोंगावत असतात.

म्हणून महिलांनी स्वयंपाक करताना कोणताही त्रागा करू नये. जेवण बनवताना खूप प्रेमाने आणि ममतेने बनवला तर खाणाऱ्यांचा मनातही ते प्रेम आणि ममता उतरते. यांच्या मनातही तोच भाव उत्पन्न होतो.

स्त्रियांना गृहलक्ष्मी म्हणतात म्हणून तिने तिची जबाबदारी समजून स्वयंपाक करताना नेहमी आनंदी आणि प्रसन्न राहून हा मंत्र जप करत स्वयंपाक करावा. स्वामी आणि माता लक्ष्मीही तुमच्यावर प्रसन्न होईल त्यामुळे घरात सकारात्मक उर्जेचा स्त्रोत नेहमी राहील.

तर मित्रांनो महिलांनी स्वयंपाक करताना जर हा एक मंत्र बोलला तर तुमच्या सगळ्या जेवणामध्ये दैवी शक्ती प्रवेश करेल आणि जी महिला स्वयंपाक करताना हा मंत्र बोलत आहे तिच्या आरोग्य कायमस्वरूपी चांगले राहील. तिच्या घरातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहील.तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरातील स्वयंपाक करता सकाळ संध्याकाळ हा एक मंत्र बोलायला विसरु नका.

तुमच्या घरातल्या जेवणात दैवी शक्‍ती प्रवेश करीत आणि खाणारा आवडीने गोडीने जेवण करेल आणि त्याच्यातून नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट होईल.
मित्रांनो हा मंत्र खूप सोपा आहे..

ओम नमो नारायण
ओम नमो नारायण

हा मंत्र खूप सोपा मंत्र आहे. हा मंत्र याला मोजायचे नाही वेळेनुसार बोलायचं नाही जोपर्यंत तुम्ही स्वयंपाक करत आहात तोपर्यंत मनातल्या मनात किंवा मुखाने हळूहळू ओम नमो नारायण ओम नमो नारायण तुम्ही बोलत तुमचे काम करू शकता.

याने नक्की तुमच्या घरात फायदा होईल लाभ होईल. सगळ्यांच्या तब्येती चांगल्या राहतील. जी महिला स्वयंपाक करताना मंत्रजाप करेल तिचेही आरोग्य चांगले राहते. याचबरोबर घरात धनधान्याची ही बरसात होईल. बरकत येईल, पैसा-अडका याचबरोबर अनेक दागदागिने घरातील स्त्रियांना वारंवार मिळेल.

मित्रांनो वरील माहिती ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहितीकोश अनुसार तसेच वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारची वेगवेगळी माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *