सकाळी उठल्यावर आधी ‘हे’ बघा मगच दुसरे काम करा, दिवस चांगला जाईल, प्रगती होत राहील

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे की सकाळी उठल्याबरोबर देवाचे नाव घ्यावे. सूर्यदेवाचे दर्शन करावे यांनी आपला दिवस चांगला जातो शुभ बातमी आपल्या कानी पडतात.परंतु मित्रांनो सकाळी उठल्याबरोबर ते तुम्हीच सगळ्यात आधी या एका गोष्टीत दर्शन केले ही एक गोष्ट बघितली तर तुमच्या दिवस अत्यंत शुभ अत्यंत चांगला जाईल आणि शुभ बातम्या तुमच्या कानी पडतील. धनलाभ सुद्धा तुम्हाला होऊ शकतो.

दिवसभरात कोणतेही काम हाती घ्याल ते काम पूर्ण होईल. तुम्हाला यशाची प्राप्ती होईल. मित्रांनो सोप्प आहे सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही सकाळी लवकर उठत असेल तर सगळ्यात आधी आंघोळ वगैरे करावी आणि सरळ आपल्या घराबाहेर जाऊन सूर्य देवाचे दर्शन घ्यावे.

सूर्य देवाचे दर्शन घेऊन नमस्कार करावा आणि जर तुम्ही सूर्याला अर्घ्य देत असाल पाणी अर्पण करत असाल तर तेही करा.
जर तुम्ही सूर्याला अर्घ्य देत नसाल पाणी अर्पण करत नसाल तर फक्त बाहेर जाऊन सूर्यदेवाला फक्त नमस्कार करावा.

म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आंघोळ वगैरे करून जर आपण सगळ्यात आधी कोणतेही काम न करता सूर्य देवाचे दर्शन घेतले तर आपल्या पत्रिका बदलायला लागतात.

आपले भविष्य बदलायला लागते. म्हणजे लगेच बदल होणार नाहीत पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये बदल व्हायला लागतो.

आपल्या पत्रिकेत जो राजा असतो तो सूर्यदेव असतो. सगळ्या घडामोडी सूर्यामुळे होत असतात आणि जर तुम्ही रोज सकाळी आंघोळ वगैरे करून सगळ्यात आधी काहीच न खाता-पिता, कोणतेही काम न करता, सगळ्यात आधी देवाचे सूर्यनारायणाचे दर्शन घ्यावे.

मग ते तुमच्या खिडकीतून घ्या, गॅलरीतून घ्या, बाल्कनीतून घ्या किंवा घराच्या बाहेर जाऊन घ्या पण घ्या.

तुम्हाला नक्की फायदा होईल. तो दिवस तर तुमच्या अत्यंत अत्यंत चांगला जाईल परंतु येणाऱ्या काही दिवसात आपल्या आयुष्याचा जीवनात बदल व्हायला लागतात. खूप चांगल्या घडामोडी रडायला लागतात. तर नक्की सकाळी उठल्याबरोबर तुम्हीसुद्धा सूर्यनारायणाचे दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका.

मित्रांनो हा उपाय अनेक जण करत आहेत त्यांना निश्चित असे यश मिळत आपणही याचा जरूर लाभ घ्यावा.

वरील माहिती ही श्री स्वामी समर्थांच्या माहिती कोषातून तसेच विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.मित्रांनो अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला सतत भेट देत राहा. आणखी माहिती आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.