नमस्कार मित्र मैत्रिणींनो
मित्रांनो प्रत्येकांच्या घरी जपमाळ असतेच. अनेक देवी दैत्यांचा मंत्रांचा जप करण्यासाठी आपण जपमाळ वा वापरत असत. अनेकदा ही जपमाळ तुळशीचे असते किंवा रुद्राक्षाची असते तर अनेकदा लोक स्फटिकांचे जपमाळ देखील वापरतात. पण ही जपमाळ कोणतीही असू द्या त्या जपमाळा चे काही नियम कटाक्षाने पाळा. नाहीतर आपल्याला मोठ्या प्रमाणात तोटा म्हणजेच नुकसान सहन करावा लागेलं. विशिष्ट देवी देत्यांचा क्रोध उत्पन्न होऊ शकतो त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावर होऊ शकतो.
मित्रांनो जपमाळ याविषयी हिंदू धर्म असं मानत की धर्माशिवाय धर्मनिष्ठा, उदक स्पर्शाशिवाय दान आणि जपमाळ शिवाय न मोजता केलेला जप ही सर्व कर्म निष्फळ आहे. कोणत्याही मंत्रांचा जप करण्यासाठी जर आपण जपमाळेचा वापर केला तर त्याचे फळ कित्येत पटीने अधिक प्राप्त होते. मंत्रांचा जप जपमाळनेच करावा. मुख्य म्हणजे एकाच माळे वर भिन्न म्हणजेच वेगवेगळ्या देवांच्या मत्रांचा जप करू नये.
वेगवेगळ्या देवी दे त्यांचा जप एकाच माळेवर करण्यास हिंदू धर्म मनाई करतो .जर तुमची इच्छा असेल, तर एकाच माळेवर अनेक देवांचा मंत्रजप करू शकता. पण सोम्या आणि उग्र अशा देवांचा जप एकाच माळी वर एकत्रित मंत्र जप कधीच करू नये. एखादी देवता सोम्य आहे आणि एखादी देवता उग्र आहे उदाहरणार्थ काली देवता ही उग्र आहे एकाच माळे वर काली मातेचा जप आणि त्याच माळेवर श्री हरी श्री विष्णू जप करून चालणार नाही जपमाळ दुसऱ्याच्या हाती जाऊ देऊ नका एखाद्या वाटीत किंवा डबीत ठेवा त्याचा अपमान करू नका .
नित्यनियमाने दररोज पूजा करीत असताना माळी वर एक फुल अवश्य वाहा आपल्या घरी किती ही माणसे असू द्या एकाने वापरलेली जपमाळ हे दुसऱ्यांनी वापरता कामा नये. जर आपल्या जखम आलेला कोणत्याही व्यक्तीचा स्पर्श झाला चुकून नाही झाला तर त्याला पंचगोव्याने स्नान घालावे म्हणजे ते शुद्ध होईल.
मित्रांनो जपमाळ महात्म्य खूप मोठे आहे. त्या जप माळी मुळे आपण किती जप झाला किती मंत्र बोललो हे आपल्याला अचूक कळते ही माळ तुळशीपासून रुद्राक्ष पासून बनलेली असल्याने या पवित्र वस्तूंचे सानिध्य सहजासहजी मिळते.
अंगठ्या मध्ये व बोटांमध्ये जे घर्षण होते, त्या घर्षणामुळे निर्माण झालेली ऊर्जा ही विलक्षण असते. ही ऊर्जा आपल्या नसाव्दाररे हृदयाला प्रभावित करते , आपल्या विचारांची क्षमता वाढवते. देवतांचे तिथी असेल एखादा उत्सव काळ असेल त्या काळात केलेला देवतांचा जप अनेक वेळा प्रभावि ठरतो. त्यादिवशी त्या तिथीला त्या देवतेचे तत्व मोठ्या प्रमाणात कार्यरत असते त्यांचा जन्म सण-उत्सव असेल त्यादिवशी त्या देव देवांचा जप अधिकाधिक करा.
अनेकदा लोक काही काळ श्रीहरी श्री विष्णूचे काही काळानंतर श्री गुरुदेव दत्त यांचा जप करायला सुरु करतात. असं न करता ज्या देवांचा जप केल्याने तुम्हाला आनंद होतो तुमची इच्छा पूर्ण होते असे तुम्हाला वाटते, त्या देवाचा तुम्ही जप करा.शेवटच्या श्वासापर्यंत तोच जप तुम्ही करा शेवटच्या श्वासात तोच मंत्र तुमच्या मुखातून बाहेर पडला पाहिजे ,म्हणजेच आयुष्यभर तुम्ही जे मंत्रजप केलेला असता तुमच्या मुखातून बाहेर पडेल.
तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेज ला फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका.