चारही बाजूंनी अडचणी आल्या असतील तर करा ‘हा’ सोपा तोडगा

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

मित्रांनो, तुमच्या आयुष्यात चारही बाजूंनी अडचणी आल्यास हा उपाय करा. माणसाच्या आयुष्यात वेगवेगळ्या अडचणी या येतच असतात. कोणाच्या आयुष्यात नोकरीची समस्या तर काहींच्या आयुष्यात व्यवसायाची , प्रगतीची, परिवारांचे अडचणी येतच असतात.माणूस गरीब असो वा श्रीमंत अडचणी येतातच.

अडचणी दूर करण्यासाठी माणूस खूप काही करण्याचा प्रयत्न करत असतो. ज्यामुळे त्याच्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात. त्यासाठी चांगला व चमत्कारी तोडगा आम्ही तुम्हाला देणार आहोत.

अशा अडचणीत माणसाला काय करावे कळत नाही ,त्यांनी हा तोडगा करावा. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही अडचणीच्या घेऱ्यात आहात तर तेव्हा सरळ श्री स्वामी यांच्या महाराजांच्या फोटो जवळ येऊन बसा.तर तो कोणताही दिवस असू द्या.एक अगरबत्ती लावून बसा.

कोणत्याही अडचणी असतील त्या अडचणी महाराजांजवळ मांडा. असे समजा, की स्वामी साक्षात तुमच्या समोर बसलेले आहेत, आणि ऐकत आहेत. सविस्तर अडचणी महाराजांजवळ मांडा आणि विनवणी करा की या अडचणींमधून बाहेर काढा.

एवढाच उपाय करायचा आहे ,एवढंच सांगायचं आहे, ध्यानस्थ व्हायचा आहे आणि स्वामी महाराजांचा जप करायचा आहे. मन स्थिर ठेवायचा आहे ,कोणताही विचार करायचा नाही.शांत मनाने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे म्हणायचे आहे.

मित्रांनो, जेव्हा कधीही तुम्ही अडचणीत असाल तेव्हा हा तोडगा करा अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *