धावणाऱ्या घोड्यांचा फोटो घरात असा लावा : भरपूर पैसा येईल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो आपल्या घरामध्ये धावणाऱ्या सात घोड्यांचा फोटो हा फोटो आपल्या घरामध्ये लावल्याने आपल्याला कोण कोणते फायदे होणार आहे. आपल्याला प्रत्येकांच्या घरामध्ये धावणाऱ्या सात घोड्यांचा फोटो पाहण्यास मिळतो. हा फोटो लावण्या पाठीमागे कोणते कारण आहे. का धावणार का असा याचा कोणता आपल्याला फायदा होतो. का किंवा हा धावणाऱ्या सात घोड्यांचा फोटो कोणत्या दिशेला लावायला पाहिजे. घरामध्ये धावणाऱ्या सात घोड्यांचा फोटो लावल्याने काय होते. त्या फोटोमध्ये सात घोडे का असतात याने कोणते फायदे होता. हे आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. ज्यांच्याजवळ ऊर्जा असते त्या व्यक्ती कोणतेही काम सहज रित्या करू शकतात.

कारण ऊर्जावान व्यक्ती तत्पर असते कोणतेही कार्य त्यांच्याकडून जलद गतीने पूर्ण होत. जर आपल्या जवळ ऊर्जा असेल व तत्परता असेल तर आपण कोणतेही काम काम सहज रित्या करू शकतो. त्याबद्दल आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. आणि आपण प्रत्येक कार्यामध्ये यशस्वी होणार आहे. त्याचप्रमाणे घोडा हा ऊर्जावान असतो. घोडा म्हणजे ऊर्जेचे प्रतीक आहे तो नेहमी उर्जेने भरलेला असतो तो झोप येईल उभा राहून काढतो असतो. एवढी ऊर्जा त्या घोड्याजवळ असते घोडा कधीही चुकत नाही. घोड्याकडे पाहिल्यानंतर आपल्या ऊर्जा प्राप्त होते. की ऊर्जा प्राप्त करून घेण्यासाठी पण निखिल आपल्या घर यामध्ये फोटो लावा त्यांची संख्या मात्र साथ असायला हवी.

आपण जर आपल्या ऑफिसमध्ये घरामध्ये धावणाऱ्या सात घोड्यांचा फोटो लावला तर कार्यामध्ये गती प्राप्त होते. यामध्ये आपण यशस्वी होतो. तो कोणतीही कामे आपण सहज रित्या करू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यवसायाची वाढ होण्यासाठी, बरकत होण्यासाठी ऑफिसमध्ये सात घोड्यांचा फोटो असणे खूप गरजेचे आहे. सात हा आकडा सर्वांना नाच शुभ फळ देणारा बाकीचे अंक ज्याच्या त्याच्या राशीनुसार सर्वांना त्याचे फळ देत असतात. मात्र सात हा नंबर सर्वांसाठी आहे सात घोड्यांचा फोटो व्यवसायाच्या ठिकाणी असणे खूप गरजेचे असते. सात रंगाला आपल्या शास्त्रामधील खूप महत्त्वाचे स्थान आहे. जसे की आकाशात दिसणारे सप्तरंग हे सात रंगाची असते. त्याचप्रमाणे आपले ऋषी देखील सप्तऋषि म्हणजेच सात ऋषी होते. लग्नसोहळा देखील सात फेरे घेतले जातात.

त्यामुळे सात हा अंक सर्वांसाठी खूपच शुभ आहे आपल्या
ऑफिस मध्ये हे पळणारा सात घोड्यांचा फोटो लावत असताना तो दक्षिण दिशेला लावावा. व आपल्या व्यवसायाच्या धंद्याच्या दिशेला ते वेगाने पळत आहे. हे असे दिसला पाहिजे. यामुळे आपला व्यवसाय देखील या पद्धतीने वाढ फोन जाईल. हा फोटो आणत असताना फोटो व्यवस्थित नीट बघून आणावा. कारण त्यांच्या फोटोकडे पाहिल्यानंतर आपल्याला देखील प्रसन्न वाटायला हवे. नाहीतर काही फोटोंमध्ये घोडे द्वेषाने एकमेकांच्या कडे बघत आहे किंवा एखाद्याला मारण्यासाठी ते धावत आहेत अशा पद्धतीचे निघेल फोटो असतात. असे फोटो चुकूनही आणू नये कारण वारंवार असे फोटो आपल्या डोळ्यासमोर दिसते तर आपल्याला देखील राग येतो.

वारंवार असे फोटो जर आपल्या नजरेसमोर असतील तर धंद्यामध्ये येणारे चढ-उतार कमी होतील. व आपल्या धंद्याला स्थिरता लाभेल त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये पैसा चढ-उतार याप्रमाणे जर येत असेल तर घरामध्ये देखील हा फोटो लावावा. याने देखील आपल्याकडे येणारा पैसा स्थायी स्वरूपात येईल. व पैशाचा उघड सदैव आपल्या घरामध्ये राहील. दक्षिण दिशेला अशा पद्धतीने घोडे घरातही लावायच्या आहेत. किती घोडे आपल्या घरामध्ये प्रवेश करत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे पांढरी घोडे हे ऊर्जेचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये फोटो आणत असताना पांढऱ्या रंगाचा फोटो आणायचा आहे.

आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमधील नकारात्मक ऊर्जा एकच निघून जावी यासाठी धावणार सात पांढऱ्या घोड्यांचा फोटो जरूर आणावा. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह मोठ्या प्रमाणात जर आपल्याला भरपूर कर्ज झाले असेल तर घराच्या उत्तर पश्चिम म्हणजेच वायव्य कोपऱ्यांमध्ये घोड्याची जोडी असलेला फोटो किंवा मूर्ती ठेवावी. ही मूर्ती आपल्याला बाजारामध्ये सह्याद्रीच्या नवीन पाटील फाटलेला फोटो तुटलेली मूर्ती आपल्या घरामध्ये कधीही ठेवू नये. त्याचबरोबर अस्पष्ट दिसणारे घोडे यांचादेखील फोटो अनु नयन फोटो आणत असताना ते फोटो स्पष्ट दिसतील असे आणावे. ज्या फोटोमध्ये घोडे वेगवेगळ्या दिशेला पळत आहे. अशा फोटो चुकूनही आणू नयेत यामुळे आपले जीवन अस्ताव्यस्त किंवा सैरभैर होऊ शकते ठीक आहे. असे उपाय आहेत की त्या या वस्तू आपण आपल्या घरामध्ये ऑफिसमध्ये आणि आपण आपली प्रगती करू शकतो.

मित्रांनो ही माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेचे संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *