इच्छापूर्तीसाठी, सर्व मनासारखे होण्यासाठी आजपासूनच सुरू करा स्वामींची ‘ही’ सेवा

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो आपल्या मनामध्ये कोणतीही इच्छा असू द्या. किंवा आपल्याला कोणतीही गोष्ट हवी असेल तर आपल्याला फक्त एका मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. सर्व आपल्या मनासारखे होईल. आपण जर स्वामी समर्थांचे सेवेकरी असाल तर आपल्याला ह्या गोष्टी माहीतच आहेत. स्वामींच्या भक्तीमध्ये सेवेमध्ये कसल्याही प्रकारचे स्वार्थ नसतो. स्वामी समर्थ महाराजांना सर्व काही माहीत असते. ते सर्व ज्ञानी आहेत त्यांच्यापासून कोणत्याही गोष्टी लपलेल्या नाहीत. आपल्या सर्वच गोष्टींवर कार्यांवर त्यांचे लक्ष असते. कारण स्वामी महाराज हे प्रत्येक भक्तांचे आई वडील असतात. आणि आई-वडिलांना आपल्या मुलांना काय हवे आहे काय नको हे माहीत असते.

आणि स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना जे काही हवे आहे. ते सर्व काही त्यांना ते देत असतात स्वामींचे असे अनेक मंत्र आहेत. त्या मंत्राचा जप केल्याने आपल्याला सर्व काही मिळते असे बरेच शक्तिशाली मंत्र आपल्या इच्छा सर्व पूर्ण करणारे आहे. आपल्या सर्व काही समस्या दूर होतात. आपला जे काय हवे आहे ते मिळते. हे सर्व मिळण्यासाठी फक्त आपण मनोभावाने श्रद्धेने या मंत्राचा जप करायचा असतो. या मंत्राचा श्रद्धेने आणि मनो भावनेने जप केला तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आजच्या लेखामध्ये आपण असा एक मंत्र पाहणार आहोत. ज्याच्या उच्चाराने आपल्याला सर्व काही मिळणार आहे. व त्या मंत्रांमध्ये एवढी ताकत आहे. की आपण जे काही मागणार आहोत ते आपल्याला मिळणारच आहे.

या मंत्राचा जप आपल्याला न चुकता करायचा आहे. यामुळे आपल्या सर्व समस्या संकटे दूर होतात. सर्व दुःखे नाहीशी होतात व आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. इच्छापूर्त करून देणारा हा मंत्र आहे. मित्रांनो हा मंत्र म्हटल्याने स्वामी समर्थ महाराज आपल्याला प्रत्येक संकटातून आपली सुटका करून देत असतात. तसेच तक तक अडचणीच्या वेळी आपल्या सदैव पाठीशी राहतात. कार्यामध्ये यशस्वी होण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद हवा असतो. म्हणूनच कोणतेही कार्य सुरू करत असताना, स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेऊन कार्याची सुरुवात करावी .कोणत्याही कार्यामध्ये अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांना विनंती केली जाते. कोणतेही कार्य व्यवस्थित पार पडावा म्हणून त्यांची आराधना केली जाते.

म्हणूनच आपल्याला या मंत्राचा जप करायला हवा. हा मंत्र आपले विघ्ने दूर करणारा, इच्छा पूर्ण करणारा, इच्छा प्राप्ति मंत्र आहे. तो मंत्र असा आहे ‘राम रक्षा आणि तारक मंत्र’ व त्यानंतर एक मा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील जप करायचा आहे. हा एकदम सोपा मंत्र आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. आपल्याला या मंत्राचा वेळा म्हणजेच एक माळ हा जप करा.ही सेवा आपण सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला जी वेळ सोयीस्कर आहे. त्यावेळी आपण या मंत्राचा जप करू शकतो. हा मंत्र लहान-मोठे विद्यार्थी विद्यार्थिनी कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करू शकतात. या मंत्राचा जप करण्यासाठी मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असणे तितकेच गरजेचे आहे.

मित्रांनो आपल्याला राम रक्षा स्तोत्र स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवा या पुस्तकांमध्ये मिळू शकतो. व स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र आपण गुगल वरून मराठी मध्ये मागून घेऊ शकता. नियमित न चुकता दररोज या मंत्राचा जर आपण जप केला तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. व आपल्याला कोणतेही कार्य अवघड जाणार नाही.

आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळेल जाईल आणि यामुळे आपल्याला आपल्या कोणत्याही कार्यामध्ये अडचणी देखील येणार नाहीत. आपले सर्व कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होतील आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आपल्या मनासारखे होईल स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद नियमित आपल्यावर राहील.

आपल्या ज्या काही समस्या आहेत संकटे आणि सर्वकाही दूर करणार आहे. कारण हा विघ्ने दूर करणारा मंत्र आहे. तसेच आपल्या कसल्या सर्व इच्छा पूर्ण करणारा हा मंत्र आहे. सर्व सेवेकर्‍यांनी या मंत्राचा नियमित जप केला तर त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यांच्यावर कसल्याही प्रकारचे संकट येणार नाही. त्यांना जसे हवे आहे, त्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यामध्ये घडत राहील. त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. फक्त आपल्याला दररोज न चुकता सकाळी किंवा संध्याकाळी या मंत्राचा जप करायचा आहे. फक्त एवढे केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. यासाठी श्रद्धा आणि मनामध्ये असणे देखील गरजेचे आहे. श्रद्धेने केलेली कोणतीही गोष्ट पूर्ण होत असते.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.