नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये देव्हारा हा असतोच आणि आपण कोणतेही काम करण्याआधी देवाचे दर्शन घेतो दररोज सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम आपण देवांची दर्शन घेतो त्यानंतरच आपण आपल्या कोणत्याही कामाची सुरुवात करतो. यामुळे आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार होते कारण फक्त देवांच्या दर्शनानेच आपण कितीतरी पापातून मुक्त होतो. आपल्या देवघरामध्ये अनेक देवी-देवतांचे फोटो असतात तर काहींच्या देवघरामध्ये एकाच देवी-देवतांचे अनेक प्रकारचे फोटो मूर्ती असतात. कारण बऱ्याचदा असे होते की एखाद्या ठिकाणी आपण देवदर्शनासाठी गेलो तर तेथून येत असताना देवाच्या प्रतिमा आपण घेऊन येत असतो. तर आपल्याला प्रेझेंटी म्हणून एखाद्याने जर देवी देवतांच्या प्रतिमा दिला तर त्या प्रतिमा देखील आपण आपल्या देवघरामध्ये पुजतो.
त्यामुळे अशा प्रमाणे अनेक देवी-देवतांच्या फोटो प्रतिमा देवघरामध्ये स्थापन होतात. आपल्या शास्त्रांमध्ये देव-देवतांच्या किती मुर्त्या असाव्यात याबद्दलची माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर कोणकोणत्या देवांच्या मूर्ती आपल्या देवघरामध्ये असायला हव्यात. याची देखील माहिती शास्त्रांमध्ये दिलेली आहे. गणपतीची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असायला पाहिजे. कारण गणपती बाप्पा आपले सर्व विघ्ने हरतात. त्याचबरोबर प्रत्येक पूजेच्या वेळी त्यांना महत्त्वाचे अग्रस्थान आहे. त्यामुळे घरामध्ये गणपतीची मूर्ती असते खूपच शुभ असते आणि गणेशाच्या मूर्ती शिवाय देवघर अपुरे आहे प्रत्येकांच्या घरांमध्ये गणेशाच्या अनेक प्रतिमा असतात असे मानले जाते. की गणपती बाप्पांचे स्वरूप हे समसंख्या असते. त्यामुळे घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो ठेवत असताना ते फोटो विषम संख्या मध्ये असावेत 1,3 किंवा 5 अशा संख्येमध्ये असू नये.
त्यामुळे आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा च्या मुर्त्या किंवा फोटो ठेवत असताना संख्येमध्ये म्हणजेच 2,4 या समसंख्या मध्येच असाव्यात. मात्र घरामध्ये कमी जण मुर्त्या असतील तर त्यामुळे त्यांची व्यवस्थित पूजा केली जाते. घरामध्ये अनेक जण मुर्त्या असतील तर त्यांची पूजा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे गणपती बाप्पा च्या मुर्त्या देवघरामध्ये दोन असणे खूप शुभ असते महादेवाचे शिवलिंग शिवलिंग म्हणजेच आपण त्याला असे म्हणतो. या पिंडाचे दर्शन केल्यानंतर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे प्रत्येकाच्याच देवघरामध्ये शिवलिंग हे असावे. मात्र देवघरामध्ये शिवलिंग ठेवत असताना त्याची उंची अंगठ्या पेक्षा मोठी नसावी कारणं त्यापेक्षा मोठी मूर्ती घरातील देवघरा मधील न राहता ती मंदिरातील होते.
त्यामुळे देवघरामध्ये शिवलिंग ठेवत असताना आपल्या आमच्या एवढेच ठेवावे आणि त्याचे दिवसातून तीन वेळा पूजन करून नैवेद्य देणे अनिवार्य असते. हे करणे प्रत्येकालाच शक्य नसते त्यामुळे देवघरामध्ये कोणत्याही मुर्त्या ठेवत असताना आपल्या आमच्या एवढ्या ठेवाव्यात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवघरामध्ये एकच शिवलिंग असावे. देवघरामध्ये हनुमानाची मूर्ती देखील एकच असावी कारण हनुमान हे शिवाचे अवतार आहेत. देवघरामध्ये फोडण्यासाठी आपण जी हनुमानाची मूर्ती आणणार आहोत ती मूर्ती बैठ्या स्वरूपात असावी घरामध्ये इतरत्र कोठेही आपण उभारलेली मूर्ती किंवा फोटो ठेवू शकतो. देवघरामध्ये मात्र बैठ्या स्वरूपाचीच मूर्ती असावी उडणाऱ्या हनुमानाचा फोटो आपण घराच्या दरवाजाजवळ लावू शकतो.
मात्र बेडरूममध्ये हनुमानाची मूर्ती किंवा फोटो अजिबात लावायचा नाही. जर आपल्याला बेडरूम मध्ये देवांचा फोटो ठेवायचा असल्यास आपण राधाकृष्णाचा फोटो किंवा मूर्ती ठेवू शकता. त्याचबरोबर देवघरामध्ये देवीच्या मुर्त्या ठेवत असताना अन्नपूर्णा देवी लक्ष्मी देवी दुर्गा माता इत्यादी देवीच्या मुर्त्या असू नयेत आपण या देवींच्या आपल्या देवघरामध्ये दोन मुर्त्या ठेवू शकतो तसे तर देवघरामध्ये देवी-देवतांच्या एकच मूर्ती असाव्यात कारण त्यांचे पूजन व्यवस्थित केले जाते. व आपले मन देखील प्रसन्न राहते देवघरा मधील देवांची संख्या जर कमी असेल तर देव पूजा व्यवस्थित मन लावून केली जाते. जर देवाची संख्या जास्त असेल तर देवपूजा करणे केली जाते त्यामुळे देवार यामध्ये कमी देव असावेत म्हणजे त्यांची पूजा आपल्याकडून व्यवस्थित केली जाते.
मित्रानो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधार एकच केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.