घरात कोणालाही खूप राग येत असेल तर करा हा उपाय

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्तीला खूप राग येईल किंवा ती व्यक्ती खूप तापट असेल तर त्या घरामध्ये समाधान राहत नाही . लहान सहान गोष्टींमुळे, किरकोळ कारणामुळे त्या घरांमध्ये वारंवार भांडणे होत असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये वातावरण तणावाचे बनते. व त्यामुळे आपल्या घरामध्ये एकीचे वातावरण राहत नाही. घरातील वातावरण खुपच बिघडते व त्या व्यक्तींचा आपल्याला राग येण्यास सुरू होतो.बारीक सारीक गोष्टीवरून त्या व्यक्तीला पटकन असेल तर घरातील वातावरण बिघडून जाते.जर समजा ती व्यक्ती घरातील मोठी व्यक्ती असेल तर घरामध्ये सुख, समाधान राहत नाही कटकट, विवाद फार मोठ्या प्रमाणात होतच असतात .

अशा प्रकारचा राग तुमच्या घरातील लहान मुलांना किंवा स्वतःला खूप राग येत असेल किंवा तुमचा स्वभाव खूप तापट असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा . हा उपाय करण्यासाठी स्वामी समर्थ केंद्रांमध्ये काही सेवा दिल्या जातात.त्या सेवा केल्याने आपला स्वभाव मध्ये बदल होण्यास सुरुवात होते. यामुळे आपला चिडचिडा स्वभाव शांत होण्यास देखील मदत होते.आपण स्वामी भक्त असाल सर आपल्या घरामध्ये नित्यनेमाने स्वामींची सेवा घडतच असते पण ज्या घरांमध्ये स्वामी महाराजांची सेवा केली जात नाही त्या घरामध्ये हा उपाय केल्याने त्याचा फार मोठ्या प्रमाणात प्रभाव त्या व्यक्तीवर दिसू लागतो.

हा उपाय करण्यासाठी मित्रांनो आपल्याला आपल्या घरातील अगरबत्तीचा उदी त्या व्यक्तीच्या कपाळाला लावायचा आहे. शी अंगाराची उदी लावण्याआधी स्वामींचे नामस्मरण करून त्यांचा जप करणे गरजेचे आहेत. त्याचबरोबर देवासमोर दिवा अगरबत्ती देखील लावावी व मनापासून त्यांची प्रार्थना करावी हे करत असताना स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आपल्यासमोर असायला हवी जसे काही आपण त्यांच्यासोबत आपले सर्व सुख दुःख त्यांना आपण सांगत आहोत ते आपले ऐकून घेत आहेत आणि आपल्याला होणारा हा रागीट स्वभाव शांत करत आहेत असा मनामध्ये विचार आनावा म्हणजेच त्या अगरबत्तीच्या उदीमध्ये स्वामींची कृपा येईल व नवीन ऊर्जा अगरबत्तीचा उदीमध्ये निर्माण होईल.

ज्या व्यक्ती स्वभाव तापट आहे, पटकन राग येतो अशा व्यक्तींना अगरबत्ती चिउदी दररोज लावल्याने त्यांच्या स्वभावामध्ये बदल होऊन त्यांचा तापटपणा कमी होण्यास मदत होते हा उपाय करण्यासाठी मनोभावे स्वामींची पूजा करणे गरजेचे आहे. मात्र हा उपाय मनामध्ये श्रद्धा आणि निष्ठा ठेवून करायचा आहे. कारण ज्यांचा स्वभाव तापट आणि राग येत आहे त्यांनी हा उपाय जर केला तर त्यांच्या स्वभावामध्ये नक्कीच फरक पडणार आहे. व यामुळे आपल्या घरातील वातावरण आनंदी राहणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला भले मोठे कष्ट देखील करावे लागत नाही दररोज आपल्या घरांमध्ये हा उपाय आपण नक्की करून पहा याचा फरक आपल्याला दिसेल.

मित्रांनो हि माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे.याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *