प्राचीन ग्रंथानुसार दुसऱ्यांची कपडे घालने योग्य की अयोग्य नक्की जाणून घ्या

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो दररोज सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर येतो. ते म्हणजे आज आपण कोणते कपडे घालायचे आहेत. हा प्रश्न तर ज्यावेळी आपण एखाद्या कार्यक्रमाला जात असतो. त्यावेळी तर मोठ्या प्रमाणात पडतो व आपण कोणते कपडे घालणार आहोत. याच्या विचारामध्ये आपण अडकून बसतो कारण आपण जी कपडे वापरतो ती कपडे कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमांमध्ये वापरलेली असतात. व प्रत्येक वेळी आपल्याला अशा नवीन कार्यक्रमांमध्ये जात असताना नवीन कपडे लागतात. कारण आपल्याला आपल्या कपड्यातील तोचतोचपणा आवडत नाही. आपल्याला वेगळे काही करायचे असते यासाठी आपण आपल्या मित्र-मैत्रिणींकडून किंवा नातलगांकडून त्यांची कपडे घेतो.

मोती कपडे घालून आपण कार्यक्रमाला निघून जातो यामुळे आपल्या कपड्यातील तोचपणा आपण टाळण्याचा प्रयत्न करतो. व नवीन काहीतरी वेगळे आपण करतो मात्र हे सगळे करत असताना आपण आपल्या मनाला कधी तरी हा प्रश्न विचारून पहा. की इतरांची कपडे घालने योग्य आहे का याबद्दल आपले शास्त्रही सांगते, की दुसऱ्याची कपडे कधीही घालू नयेत कारण ज्यावेळी आपण दुसऱ्यांची कपडे घालतो त्या वेळी त्यांच्यातील अवगुण, नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे प्रवाहित होते. त्याचबरोबर त्या जर व्यक्तीला एखादा त्वचा रोग किंवा आजार असेल तर तो आजार आपल्याला देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे इतरांची कपडे कधीही घालू नयेत.

कारण आपण जसे राहतो, जे वागतो त्याचाच प्रभाव आपल्या आजूबाजूच्या वस्तूंवर पडत असतो. जर आपण सकारात्मक विचाराने असलो तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टी सकारात्मक होतात. जर आपण नकारात्मक तिने भरलेले असलं तर आपला आपल्यावर व आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व वस्तूंवर नकारात्मक प्रवाह वाढतो.

त्याचप्रमाणे कपड्यांमध्ये देखील नकारात्मक व सकारात्मक ऊर्जा भरलेली असते जर आपण एखाद्या भांडण कोण कठोर निष्ठुर असलेल्या व्यक्तींचे जर कपडे परिधान केले तर त्याच्या स्वभावात असलेले हे सर्व अवगुन आपल्यावर परिणाम करतात. त्यामुळे आपल्यातील सकारात्मक ऊर्जा कमी होते व त्यांचे सर्व अवगुण आपल्यावर प्रभावित होतात.

त्याचबरोबर त्या व्यक्तींवर काही दुर्गुण असतील वाईट विचार असतील तर त्याचाही प्रभाव आपल्यावर होतो. बराच वेळा आपल्याला असा अनुभव आला असेल की एखाद्या भांडखोर व्यक्तींचे जर कपडे आपण घातली असेल तर आपला स्वभाव देखील त्याच्यासारखाच होतो. तसेच वटवट करणाऱ्या व्यक्तींचे जर कपडे आपण घातलं तर आपले देखील वटवट त्याप्रमाणे होते.

त्याचबरोबर आपण जर चांगल्या स्वभावाच्या व्यक्तींचे जर कपडे घातलं तर त्याच्या चांगल्या स्वभावाचा प्रभाव देखील आपल्यावर पडतो. काही कारणास्तव जर आपल्याला दुसऱ्यांचे कपडे घालावेत. लागणार असतील तर ते कपडे घालण्याआधी स्वच्छ धुवावे मग कपडे घालावेत.मात्र इतरांचे कपडे घालत असताना ज्या व्यक्तींना कसल्याही प्रकारचे रोग किंवा आजार नाहीत त्यांचा स्वभाव तापट किंवा राग येत नाही.

व त्या व्यक्ती शांत स्वभावाच्या असतात अशा व्यक्तींचे कपडे घालण्यास काही हरकत नाही. शक्यतो इतरांचे कपडे चुकूनही घालू नयेत आपली जुनी कपडे इतरांना देत असताना ती व्यवस्थित स्वच्छ धुऊन प्रसन्न मनाने द्यावेत त्यामुळे ज्या व्यक्ती ही कपडे घेणार आहेत. त्या व्यक्तींवर आपले सकारात्मक विचार परिणाम करतील कारण आपल्या कपड्यांमध्ये आपली ऊर्जा असते त्यामुळे इतरांना कपडे देत असताना ती कपडे धुऊन द्यावीत. जर आपण ती कपडे घेऊन नाही दिली तर त्यावर काहीतरी वाईट कृत्ये करून आपल्याला त्रास देण्याचा प्रकार घडू शकतो. अशा सर्व प्रकारापासून आपली सुटका करून घेण्यासाठी आपली कपडे इतरांना देत असताना ती स्वच्छ धुऊन घ्यावीत.

मित्रांनो हि माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशा प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *