कोणतेही नवीन काम सुरू करण्याआधी स्वामींच्या ह्या ओळी म्हणा : सर्व काही निर्विघ्न होईल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो कोणतेही नवीन काम सुरू करण्याआधी , शुभ कार्य करण्या आधी, कोणतीही नवीन वस्तू घेण्याआधी, बाहेर कुठे फिरायला जाण्याआधी स्वामीं समोर बसून नुसत्या या ओळी म्हटल्याने आपली सर्व कामे निर्विघ्नपणे पूर्ण होणार आहेत. त्या कामांमध्ये कोणतेही अडचण येणार नाही.किंवा घरामध्ये एखादी नवीन वस्तू घेताना देखील आपल्याला ओळी म्हणायचे आहे. त्या वस्तूचा देखील आपल्याला चांगलाच फायदा होईल. प्रत्येक कामामध्ये यश मिळत जाईल. कोणतेही काम आपले अडणार नाही. ही सर्व कामे व्यवस्थित पूर्ण होतील.

स्वामींच्या मूर्ती पुढे किंवा फोटो पुढे दोन्ही हात जोडून अत्यंत कृतज्ञतेने व मनोभावे त्यांची पूजा करावी. व स्वामीला आवडतात त्या ओळी म्हणाव्यात. असे केल्याने आपल्याला कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीत. आपला प्रवास सुखाचा होईल, एखादी वस्तू घेताना कोणत्याही वाईट घटनांना सामोरे जावे लागणार नाही.

त्याचबरोबर नोकरी धंदा मध्ये नवीन काही उद्योग सुरू करत असाल, तर त्यामध्ये देखील आपल्याला निश्चितच येईल. कारण ती वस्तू किंवा ती गोष्ट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शुभ आशीर्वादाने आपल्याला मिळणार आहे. स्वामींचा शुभाशीर्वाद मिळाल्यामुळे सगळी कामे पूर्ण होणार आहेत. व ती स्वामी महाराज आपल्याला करून देणार आहेत.

हा मंत्र म्हणण्यासाठी आपल्याला स्वच्छ हात पाय धुवून, अगरबत्ती लावून ,स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर दोन्ही हात जोडून अत्यंत मनोभावे ह्या मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र अशा प्रमाणे आहे. “ओम नमो सिद्ध श्री स्वामी समर्थाआय मम, सर्व अरिष्ट निवारणआय मम सर्व कार्य सिद्ध कराय, मम मनवंचित फल प्रधायकाय”

फक्त ह्या ओळींचा आपल्याला एक वेळा जप करायचा आहे. ह्या ओळी तुम्ही एखाद्या कागदावर देखील लिहून घेऊ शकता. कुठे प्रवासाला जात असताना, नवीन कार्य करत असताना किंवा कोणतेही चांगले कार्य करत असताना ह्या ओळींचा नक्की जप करा. म्हणजे सर्व काही कामे आपली निर्विघ्नपणे पार पडतील.

ह्या ओळी म्हटल्यामुळे आरिष्ट होत नाही किंवा वरिष्ठ देखील होत नाही. कोणत्याही प्रकारचे विघ्न येत नाहीत. स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद सदैव राहतो. व प्रत्येक कार्य सिद्ध होतं. आणि हे सर्व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने होतं. त्यामुळे आपल्या सर्व कामांमध्ये आपल्याला यश येऊ शकते.

मित्रांनो हि माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *