नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र- मैत्रिणींनो आपल्या घराची प्रगती आपल्या नीटनेटक्या वागण्यावरून ठरत असते . कारण एखादी व्यक्ती स्वच्छ राहत नसेल घाणेरडे असेल तर त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचाच बदललेला असतो . ती व्यक्ती आपल्या जवळ असूनही असे वाटते.एखाद्या घरामध्ये व्यक्ती घाणेरडे कपडे वापरत असेल ,स्वच्छ भासत नसेल सूर्योदयाच्या वेळी सूर्यास्ताच्या वेळी झोपत असेल , किंवा बकासुरा सारखे जास्त जेवण जेवत असेल , तसेच ओबडधोबड इतरांना बोलत असे तर साक्षात ती व्यक्ती विष्णू देखील असली तरी लक्ष्मी माता त्याला सोडून निश्चितच जाणार आहे. कारंजा घरामध्ये व्यक्ती सुखासमाधानाने राहतात त्या घरामध्ये लक्ष्मी माता व साक्षात विष्णू देव देखील विराजमान असतात.
माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी मित्रांनो आपण घराबाहेर पडत असताना तुळशीचे पान तोंडात धरून जावेत कारण पैशा अभावी आपली पटलेली कामे सर्व पूर्ण होणार मदत होते. कारण तुळशीला आपण देवाचे स्थान दिलेले आहे तुळशी पवित्र असते त्यामुळे कोणतेही कार्य करायला जात असताना याचे पाने खाऊन बाहेर पडावी म्हणजे आपले काम यशस्वी होते.मित्रांनो जी व्यक्ती सूर्योदय नंतर गणपतीचे नामस्मरण करते सूर्याला पाया पडते अशा व्यक्तींना उत्तम आरोग्य भरपूर संपत्ती व त्याची प्राप्ती अशा व्यक्तींना होत असते मनोज मित्रांना सूर्योदयानंतर सर्व देव देवतांचे नामस्मरण करणे गरजेचे आहे.
मित्रांनो घरामध्ये, कार्यालयात, नोकरीच्या धंद्याच्या ठिकाणी बासरी वाजवत असलेल्या कृष्णाची मूर्ती भिंतीच्या पूर्व बाजूला लावल्याने त्या घरावर कर्ज घेण्याची कधीही वेळ येत नाही. कारण बासरी लावल्यामुळे तेथील वातावरण सकारात्मक होते. व प्रसन्न राहते मन प्रसन्न असल्यामुळे आपल्याला जे काही मिळालेले आहेत. त्यामध्ये आपण समाधान असतो व आपल्याला कर्ज काढण्याची वेळ येत नाही यामुळे घरातील दारिद्र देखील कमी होते.तिन्हीसांजेच्या किंवा सूर्योदयाच्या पूर्वी घरामध्ये झाडू मारुन स्वच्छ करावे. कारण आपल्यापैकी बरेच जण सूर्योदयानंतर घराची साफसफाई करतात सूर्योदयानंतर घराची साफसफाई करू नये ते अशुभ मानले जाते त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य ते सकाळी लवकर सूर्योदय होण्याआधी दार स्वच्छ करावे यांनीदेखील आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो .
झाडू सर्वांचे नजरेला येईल अशा ठिकाणी ठेवू नये सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तापूर्वी घरामध्ये झाडू मारला तर त्या घरातील दारिद्रय नाहीसे होते.वर्षातून एकदा तरी कोणत्याही देवी-देवतांचे दर्शन घ्यावे. व अभिषेक वगैरे निसंकोचपणे करावा. मनामध्ये जातीची भावना ठेवून अभिषेक जर केला तर त्या घरामध्ये पैशाचा तुटवडा कधीही जाणवणार नाही.घरामध्ये नवीन झाडू आणल्यानंतर त्या झाडूला हळदी कुंकू लावून विधियुक्त पूजा करावी . संध्याकाळी दिवे लावल्यावर घरामध्ये झाड मारू नये घराचा मुख्य दरवाजा दररोज पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा व संध्याकाळी घ्यावे धूप देत लावावेत सायंकाळी घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवावा.
तुझ्या घरामध्ये पहिली भाकरी गाईला , दुसरी छतावर व तिसरी भाकरी कुत्र्याला दिली जाते का जर आपण ह्या पद्धतीने पहिली भाकरी गाईला कुत्र्याला व छतावर ठेवली तर त्या घराला कधी पितृदोष याचा त्रास होत नाही पितृदोष कायमचा नाहीसा होतो .मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तु दोषामुळे आपण घराची तोडफोड करतो परंतु घराची तोडफोड करणे हे शास्त्रीयदृष्ट्या चुकीचे आहे कारण असे केल्याने आपल्यावर वास्तु भंगाचा दोष तयार होतो अशी तोडफोड करण्यास शास्त्र सहमत नाही. त्यामुळे असे काही उपाय करून आपण असे बरेच उपाय आहेत. की ते उपाय केल्याने घरातील वास्तुदोष कमी होतं.
मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे . याचा कुणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारचा नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा शेअर करायला विसरू नका .