5 फेब्रुवारी वसंत पंचमी गाईला ही एक वस्तू खाण्यास द्या रोडपती देखील करोडपति होईल

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणीनो माघ शुक्ल पंचमी ला वसंत पंचमी असे म्हणतात या स्थितीला वसंत पंचमी साजरी केली जाते. शास्त्रामध्ये याला खूप शुभमुहूर्त मांडलेला आहे. याच दिवशी प्रभू रामचंद्राच्या शिक्षेला देखील सुरुवात झाली होती. त्यामुळे या दिवसाला कोणतेही धार्मिक कार्य करण्यासाठी योग्य दिवस मानलेला आहे. या वर्षी येणाऱ्या वसंत पंचमीला खूपच मोठे स्थान आहे. कारण या वसंत पंचमी त्याच बरोबर अनेक शुभयोग देखील यावेळी तयार होत आहेत जे आपल्या पंचक दोषांना देखील दूर होतात. या वर्षी वसंत पंचमी चा पर्व 5 फेब्रुवारी शनिवारच्या दिवशी पहाटे 03:47 ने सुरू होणार आहे. तर याची समाप्ती 6 फेब्रुवारी म्हणजेच रविवारच्या दिवशी सकाळी 03:46 त्यांनी संपणार आहे.

यामुळे वसंत पंचमी 5 फेब्रुवारी शनिवारच्या दिवशी साजरी केली जाणार आहे. या वसंत पंचमीच्या दिवशी अनेक दुर्बल योग तयार होत आहेत. त्यामुळे हा दिवस खूपच शुभ मानला आहे. त्याच बरोबर आपल्या अनेक इच्छा आकांक्षा पूर्ण करून घेण्यासाठी हा दिवस खूपच प्रभावशाली आहे. या दिवशी कोणतेही केलेले काम यशस्वीपणे पार पडते. हा दिवस विद्या आणि बुद्धी ची देवी माता सरस्वतीला समर्पित असतो. या दिवशी माता सरस्वतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो अशा सगळ्या मंगलमय योगा मध्ये जर आपण गाईला एक वस्तू खाण्यास दिली तर आपण देखील रोडपती पासून करोडपती होऊ शकतो. आपल्याकडे देखील भरपूर प्रमाणात पैसा येऊ शकतो. हा उपाय आपल्याला वसंत पंचमीच्या दिवशी करायचा आहे.

वसंत पंचमीच्या दिवशी गाईच्या पूजेला खूप महत्त्व दिले आहे कारण गाईच्या पोटामध्ये 36 कोटी देव असतात. जर आपण या दिवशी गाईची पूजा केली तर 36 कोटी देवांची पूजा केल्याचे फळ आपल्याला मिळणार आहे. ही एक वस्तू जर आपण गाईला खाण्यास दिली तर आपले नशीब जागे होईल. आपल्याला कोणत्याही यांचा सामना करावा लागणार नाही. व गरीबी आपल्या घराकडे येण्याचा रस्ता देखील विसरून जाईल जर आपण आपल्या व्यवसायांमध्ये शिक्षणामध्ये व्यापारामध्ये प्रगती करण्यासाठी खूप प्रयत्न करत असाल परंतु त्यामध्ये आपल्याला येत नाही तर अशा व्यक्तीने वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वती ची पूजा व आराधना करावी. त्यामुळे त्यांना व्यापार, उद्योग, धंदा, शिक्षण यामध्ये अडचणी येणार नाहीत.

वसंत पंचमीच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठायचे आहे व आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्या घरातील देव पुजा करायची आहे. आपल्या घरातील देवपूजा करत असताना या दिवशी आपल्याला पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे. व माता सरस्वतीची विधियुक्त पूजा करायची आहे. त्याच बरोबर माता सरस्वती ला पिवळ्या रंगाचे फूल अर्पण करायचे आहे. आणि नेवेद्य देखील पिवळ्या पदार्थांचा दाखवायचा आहे. कारण माता सरस्वती ला पिवळा रंग खूप आवडतो. यामुळे माता सरस्वतीचा आशीर्वाद आपल्या वर राहतो. त्याचबरोबर पूजा झाल्यानंतर शुद्ध पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये चपातीचे पीठ मळावे. व त्या पिठाची एक चपाती करावी ते पीठ मत असताना त्यामध्ये मीठ किंवा इतर कोणतेही पदार्थ घालायचे नाहीत फक्त पाणी घालून असते पीठ मळायचे आहे.

व ती चपाती तयार झाल्यानंतर देव घरा मध्ये ठेवायचे आहे. व त्यावर गुळ हरभऱ्याची डाळ त्याला आपण चणाडाळ देखील म्हणतो त्याच बरोबर हळद त्या चपातीवर ठेवायचे आहे. व कोणाशीही न बोलता नैवेद्याची चपाती गाईला खाण्यास द्यावी. ही चपाती गाय खात असताना आपल्या मनातील इच्छा त्यावेळी बोलावी. हा उपाय केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. ज्यांना विद्या प्राप्त करण्याची इच्छा आहे त्यांना विद्या प्राप्त होईल. ज्यांनी हा उपाय संतानप्राप्तीसाठी केला आहे त्यांना संतान प्राप्ती होईल. त्याचबरोबर माता लक्ष्मी चा देखील त्यांच्यावर आशीर्वाद राहील. व पैशाच्या संदर्भातील सर्व अडचणी नाहीशा होऊन त्यांच्याकडे भरपूर पैसा येईल.

त्याचबरोबर या दिवशी गाईला जर हिरवा चारा खाण्यास दिला तर याचे देखील चांगले फळ आपल्याला मिळते त्याचबरोबर गाईच्या गोठ्यामध्ये जीवा देखी प्रज्वलित करावा. यांनीदेखील आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याचबरोबर पिवळ्या वस्तू जर आपण या दिवशी गाईला खाण्यास दिल्या तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आपल्याकडे भरपूर प्रमाणात पैसा येईल. माता लक्ष्मी चा आशीर्वाद देखील आपल्यावर राहील हा उपाय तर आपण वसंत पंचमी केला तर आपले कल्याण होणार आहे. व आपण हा उपाय केल्याने करोडपती देखील होऊ शकतात. गरीबी आपल्याकडे चुकूनही येणार नाही. आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

मित्रांनो हि माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.