घरावर कोणतेही संकट आले तर दिवा लावून बोला ‘हा’ मंत्र!

नंमस्कार मित्र मैत्रिणींनो

आपल्यातील बरेच जण घरातील गरिबी दूर व्हावी आणि लक्ष्मीमाता आपल्यावर प्रसन्न व्हावी यासाठी लक्ष्मी मातेची पूजाअर्चा अगदी मनापासून आपल्या देवघरामध्ये रोज सकाळच्या वेळी करत असतात आणि त्याच बरोबर वास्तुशास्त्राची मदत घेऊन वेगवेगळे उपाय देखील आपल्या घरांमध्ये करून बघत असतात.

मित्रांनो आज आपण आपले वास्तु शास्त्रांमधील अशाच एका प्रभावी उपाय बद्दल माहिती पाहणार आहोत. मित्रांनो हा प्रभावी उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या घरावर आलेल्या आर्थिक आणि त्याचबरोबर इतर सर्व संकटां पासून आपली सुटका होईल आणि त्याचबरोबर घरामधील धनसंपत्तीत वाढ होईल.

मित्रांनो कोणतीही अडचण असू द्या,कोणतेही संकट असू द्या आणि त्याचबरोबर कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करत असताना सर्वप्रथम तुम्ही फक्त तुमच्या देवघरासमोर बसा आणि एक दिवा लावा. दिवा तेलाचा तुपाचा कसाही कोणताही दिवा तुम्हाला फक्त लावायचा आहे. दिवा लावून झाल्यानंतर हात जोडून प्रार्थना करायचे आहे. कितीही मोठे संकट तुमच्यावर आलेलं असेल किंवा कोणतीही अडचण आलेली आहे. ती दूर करण्यासाठी तुम्हाला लक्ष्मी मातेकडे प्रार्थना करायची. आणि त्यानंतर एक मंत्र तुम्हाला बोलायचे आहे.

मित्रांनो हा मंत्र खूपच प्रभावी आहे आणि हा मंत्र दुर्गा मातेचा मंत्र आहे त्याचबरोबर काली मातेचा मंत्र आहे. आणि म्हणूनच या मंत्राचा जपामुळे दुर्गामाता तुमची सगळे दुःख अडचण दूर करतील आणि त्याच बरोबर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील परंतु या मंत्राचा जप तुम्हाला मनोभावाने श्रद्धेने करायचा आहे.परंतु मित्रांनो कुणीतरी सांगितले म्हणून हा उपाय करून हा मंत्र बोलयचा नाही तर पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने हा दिवा लावून हा मंत्र आपण बोललो तर नक्की काही ना काही फरक जाणवेल आणि आपल्या घरावरील सर्व संकटे दूर होतील.

मित्रांनो जर श्रद्धेने,विश्वासाने तुम्ही दिवा लावून हा एकदा मंत्र बोलला तर त्यामूळे नक्की चमत्कार होतो आणि लगेच होतो.

यावेळी तुम्हाला तुमच्या देवघरातील लक्ष्मी मातेच्या प्रतिमेसमोर बसायचा आहे आणि त्यानंतर लक्ष्मी मातेला फुलं अक्षदा व्हायचे आहेत आणि त्यानंतर साखरेचा नैवेद्य मातीला दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घरावर आलेल्या संकटातून आपली मुक्ती व्हावी आणि त्याचबरोबर आपल्या घरातील संपत्तीत वाढ व्हावी यासाठी लक्ष्मी माती कडे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर मातेसमोर तुम्हाला तेलाचा किंवा जर शक्य असेल तर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे.

अशा पद्धतीने सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी तुमची देव पूजा झाल्यानंतर लगेच तुम्ही हा मंत्र बोला. मित्रांनो हा मंत्र पुढील प्रमाणे आहे, “ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते” मित्रांनो अगदी सोपा मंत्र आहे तुम्ही कुठेही लिहून ठेवू शकता.

एकदम सोपा मंत्र फक्त दिवा लावून तुम्हाला हा मंत्र बोलायचं आहे आणि काही दिवसात किंवा काही क्षणात तुमच्या अडचणी संकट दूर होतील आणि त्याचबरोबर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या घरावर आणि तुमच्यावर अखंड राहील.

Leave a Reply

Your email address will not be published.