पोट गच्च होणे, गॅस होणे, अपचन अजीर्ण व पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
 
मित्रांनो पोट साफ न होणे, जेवल्यानंतर पोट गच्च होणे, पित्त ऍसिडिटी त्याचबरोबर पोटात गॅस होणे, छातीत जळजळ होणे, अपचन, अजीर्ण होणे अशा अनेक प्रकारच्या पोटाच्या समस्या अनेकांना कायम होत असतात. मित्रांनो आपण विविध प्रकारच्या व्याधींना पोटामध्ये थारा देत असतो. आपल्याला होणाऱ्या एकूण आजारांपैकी जवळजवळ सत्तर टक्के आजार हे पोटाच्या व पचनाच्या समस्या निर्माण होत असतात.
 
मित्रांनो या सर्व समस्यांसाठी एक साधा सोपा घरगुती उपाय घेऊन आज आपल्यापर्यंत आम्ही आलेलो आहोत. हा उपाय तुम्हाला तुमच्या सर्व पोटाच्या समस्यांपासून लगेच मुक्तता मिळेल. चला तर मग पाहुयात कशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे.
 
मित्रांनो या उपासासाठी आपल्याला दोन पदार्थ लागणार आहे त्यातील पहिला आहे हे सैंधव मीठ. सैंधव मीठ तुम्हाला जवळच्या कुठल्याही किराणा दुकानांमध्ये उपलब्ध होईल. मोठे खडे, बारीक खडे, मध्यम खडे आणि बारीक पूड अशा चार प्रकारांमध्ये मिळते. मी तुम्हाला किराणा दुकानांमध्ये उपलब्ध होऊ शकतो या प्रकारात मला मिळेल त्या प्रकारात उपलब्ध करून घ्यायचा आहे.
 
 या मिठातील सेराटीन या घटकामुळे मानसिक ताण-तणाव कमी होतो. तसेच यातील गुणधर्म आपला ब्लडप्रेशर आहे तो नियंत्रणात ठेवतात. हे मीठ आपल्या जेवनावरील वासना उडाली असेल किंवा पित्त झालेला असेल ऍसिडिटीमुळे उलटी जळजळ डोके दुखत असेल तर या मिठाचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला होतो.
 
मित्रांनो एक ग्लास पाणी घ्यायचा आहे आणि या एक ग्लास पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा सैंधव मीठ टाकायचे आहे. या मिठाचा वापर आहे तो पचनासाठी खूप मोठ्या प्रमाणावर होतो. जर आपल्याला अपचनाचा त्रास होत असतील तर त्या सैंधव मिठाचे पाणी आणि लिंबाचा रस त्यावर खूप मोठा हा रामबाण उपाय आहे.
 
मित्रांनो यानंतर आपल्याला यामध्ये दुसरा पदार्थ आहे तो आहे ओवा आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मित्रांनो स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होतो. ओवा पाचक असतो. पण चवीला कडू असले तरो आयुर्वेदात मानाचे स्थान मिळवून गेलेला आहे. या करणारा फायबर या दोषांचा समतोल करत असतो.  त्याच बरोबर या मधील अक्सिडेंट आहेत की आपल्या शरीराची पचनशक्ती वाढवण्याचं काम करत असतात.
 
मात्र मित्रांनो त्यामुळेच ओव्याचे सेवन करताना थोडी काळजी घ्यायची आहे. एक अर्धा चमचा ओवा आपल्याला ग्लासभर पाण्यामध्ये टाकायचा आहे. यानंतर हे जे पाणी आहे ये पाणी आपल्याला जेवणाच्या अगोदर अर्धा तास बनवून ठेवायच आहे. जेवणाच्या अगोदर अर्धा तास बनवून हे पाणी बाजूला ठेवून द्यायचा आहे.
 
मित्रांनो जेवण होईपर्यंत या पाण्यामध्ये ओवा भिजतो. त्याचबरोबर आपण टाकलेला सैंधव मीठ आहे ते मी सुद्धा पूर्णपणे विरघळून जाते. त्यानंतर एका जागी बसून तुम्हाला अर्ध्या तासाने घोट घोट हे पाणी प्यायचा आहे.  यातला  भिजलेला ओवा तुम्हाला चाऊन खायचा आहे. याची पावडर सुद्धा तुम्ही यामध्ये वापरता येऊ शकते.
 
मित्राने मात्र पूर्ण ओवा वापरल्याने आपल्या तोंडाची दुर्गंधी नाहीशी करत असतो.  दातातील खाल्लेले अन्नपदार्थ आणि त्याचे अडकलेले कण सुद्धा बाहेर पडायला याने आपल्याला मदत होते. हा उपाय सलग सात दिवस केला तर तुमच्या पचनसंस्थेच्या पोटाच्या तक्रारी आहेत त्या सर्व तक्रारी पूर्णपणे दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत.
 
तर मित्रांनो तुम्ही नक्की करा. हा घरगुती सहज सोपा उपाय नक्की करून पहा याचा फायदा तुम्हाला नक्की होईल याची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील जरूर द्यावी त्यामुळे त्यांनाही या उपायांचा फायदा होईल.
 
वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या.अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *