पूर्ण दिवसातील एक ‘अशी’ वेळ काहीही मागा तुम्हाला मिळणारच: कारण यावेळी साक्षात सरस्वती वसते आपल्या जिभेवर

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

संपूर्ण दिवस भरात एक वेळ आपणास हवे ते मागितल्याने आपणाला ते लगेच मिळेल अशा वेळेची माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कारण या वेळेत साक्षात सरस्वती माता आपल्या जिभेवर वसलेली असते असे म्हणतात.

चला तर मित्रानो जाणून घेऊया की वेळ कोणती आहे व तिचा कालावधी काय आहे?

मित्रांनो या उपायासाठी आपणाला कुठल्याही तंत्र-मंत्र किंवा कुठल्याही वस्तूची गरज लागणार नाही. यासाठी आपणाला फक्त दहा मिनिटांचा वेळ द्यायचा आहे. आणि ही वेळ म्हणजे पहाटे तीन वाजून दहा मिनिटांपासून ते तीन वाजून वीस मिनिटं पर्यंत ही वेळ आहे.

मित्रांनो या वेळेतच आपणाला हि गोष्ट जी आपणाला हवी आहे ती मागायची आहे हा प्रयोग आपणाला रोज दहा मिनिटांसाठी असे एकवीस दिवस करावयाचा आहे.

तसे तर हा उपाय आपण दिवसभरात कधीही करू शकतो मात्र पहाटे तीन वाजल्यापासून दैवी शक्ती जागृत होत असतात.म्हणूनच या वेळी हा उपाय केल्याने आपणाला त्याचा निश्चित असा लाभ मिळतो.

मुख्य म्हणजे ही वेळ शांत असल्याने मन एकाग्र होते आणि एकाग्र मनाने मागितली कुठलीही गोष्ट ही नेहमी भगवंतापर्यंत पोहोचते असते आणि त्याचे यश आपणाला मिळत असते.

यावेळी हा उपाय करताना हात पाय स्वच्छ धुऊन नवीन लोकरीचे असं घेऊन बसावे. घड्याळात तीन वाजून दहा मिनिटे होतात डोळे मिटून मोठा श्वास घ्यावा आणि आपले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. यावेळी आपणाला कुठलेही नामस्मरण करायची नाही तर फक्त आपले लक्ष दोन्ही डोळ्यांच्या मध्ये केंद्रित करायचे आहे.

आणि यावेळी आपल्या मनात फक्त तोच विचार ठेवायचा आहे तिथे आपल्याला साध्य करावयाचे आहे ते. आणि मनातल्या मनात त्या गोष्टीची मागणी करावयाची आहे यावेळी असे केल्याने आपली मागणी भगवंतापर्यंत तात्काळ पोहोचते असे अनेक शास्त्रात सांगण्यात आले आहे.

आपले जे काही मागणे असेल ते आपले चांगले होण्यासाठी किंवा कुणाचीही चांगले होण्यासाठी अशी मागणी असावी कोणासाठीही वाईट मागणी करु नये असे केल्याने आपणाला तसे लाभतही नाही.

आणि दहा मिनिटे हा उपाय केल्यानंतर आपण शांत व्हायचे आहे आणि पुन्हा आपले कुठलेही काम असेल ते करावयास सुरुवात करायचे आहे. मित्रांनो याचा परिणाम आपणाला 21 दिवसांच्या आतच दिसून येईल आपली मागणी 21 पर्यंत पूर्ण होऊन ती मार्गस्थ होताना आपल्याला दिसून येईल.

मात्र रुपयाच्या काळात या उपायांविषयी इतर कुणालाही याची वाच्यता आपण करू नये तरच हा उपाय लाभतो. हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे त्यांना निश्चितच यशही लाभले आहे.

वरील माहिती ही वेगवेगळी असते व त्यांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या विविध माहितीसाठी आमच्या पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *