मंगळवारी अकरा रुपये गुपचूप लपवून ठेवा इथे, पैसा येऊ लागेल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

मित्रांनो आपल्यातील बरेच जण आपल्या घरातील गरिबी दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा राहावी आपल्या घरातील धन संपत्तीत वाढ व्हावी यासाठी दिवस रात्र मेहनत करत असतात आणि त्याच बरोबर माता लक्ष्मीची आणि स्वामी समर्थांची विशेष सेवा देखील करत असतात या सेवेमध्ये लक्ष्मी मातेच्या प्रतिमेला अभिषेक घालून हळदी-कुंकू वाहून, लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करत असतात आणि त्याचबरोबर त्यांना नैवेद्य दाखवत असतात आणि आठवड्यातून अनेक दिवस उपवास व व्रत देखील करत असतात परंतु मित्रांनो इतके सारे करूनही अनेक त्यांना त्यांच्या घरातील गरिबी दूर करणे शक्य होत नाही.

ज्यावेळी कष्ट करूनही आणि देवी-देवतांची पूजा-अर्चा करून ही घरातील गरिबी दूर होत नाही आणि घरामध्ये अनेक अडचणी येत असतात अशा वेळी आपल्यातील बरेच जण वास्तू शास्त्राची मदत घेऊन त्यामध्ये सांगितलेले वेगवेगळे उपाय आपल्या घरांमध्ये करून पाहत असतात आणि आपल्या घरातील गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करत असतात मित्रांनो आज आपण वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला असाच एक उपाय पाहणार आहोत की जर तो आपण केला तर त्यामुळे आपल्या घरातील गरिबी दूर होईल.

आज आपण मंगळवारी करायचा विलक्षण, असा तोडगा पाहणार आहोत, ज्यासाठी केवळ आणि केवळ अकरा रुपये लागतात. एक दहा रुपयाची नोट आणि सोबत एक रुपयाचा सिक्का, किंवा दहा रुपयांचा शिक्का घेतला तरीही चालेल. मित्रांनो हे अकरा रुपये आपण मंगळवारच्या दिवशी लपवून ठेवायचे आहेत. कुठे लपून ठेवायचे आणि हा उपाय नक्की कधी करायचा आहे.

परंतु मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायच आहे, याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो आत्ताच्या काळात जर आल्यालाकडे पैसे असतील तर आपल्याला मान सन्मान मिळतो आणि अगदी दूरचे नातेवाईक पाहुणे सुद्धा आपल्याकडे अपेक्षेने पाहू लागतात. समाजामध्ये आपल्याला किंमत राहते. समाजातच काय जर आपल्याला कुटुंबातही किंमत हवी असेल, तर पुरुषार्थ दाखवण्यासाठी आपल्याला पैसे आवश्यक असतात.

जाणून घेऊया मंगळवारचा तोटका कसा करायचा आहे. मित्रांनो आजचा जो तोटका आहे तो अक्षरशः आणि लोकांचे जीवन बदलवून टाकणारा आहे. हा तोटका विशेष करून महिलांनी करायचा आहे. होय. ज्या महिलेचा विवाह झालेला आहे. अशा विवाहित सौभाग्यवती महिलांनी हा उपाय मंगळवारच्या दिवशी करायचा आहे. आपण दिवसाही करू शकता रात्री ही करू शकता! उपाय करण्यासाठी आपण अकरा रुपये घ्यायचे आहेत.

ते स्वच्छ असावेत त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे डाग, खराब झालेले नसावेत, त्याची काळजी घ्या!! विशेष करून दहा रुपयांची नोट असेल तर ती कुठेही फाटलेली खराब झालेली नसावी. कोणताही तोटका करताना, अशाप्रकारे थोडीशी काळजी आपल्याला घ्यावी लागते. तर असे हे अकरा रुपये महिलांनी घ्यायचे आहेत आणि ते आपल्या पतीच्या कोणत्याही कपड्यांमध्ये लपवून ठेवायचे आहेत. पॅन्ट असेल शर्ट असेल त्यांच्या खिशामध्ये व्यवस्थित ठेवायचे आहेत.

मात्र महत्त्वाची गोष्ट ही, की हा कपडा जुना असावा, सध्या वापरात नसलेला असावा.अगदी वर्ष दिड वर्षापासून एखादी पॅन्ट किंवा शर्ट पडून आहे. तर अशा पॅन्ट किवा शेवटच्या खिशामध्ये आपल्या पतीला ही न कळता..! कारण कोणताही तोटका हा गुप्तपणे करावा लागतो? त्याबद्दल वाच्यता करता कामा नये. कुठेही बोलता कामा नये. अगदी घरात सुद्धा या नियमाचं पालन व्हायला हवं.

तर असे हे अकरा रुपये आपल्या पतीच्या जुन्यापुराण्या कपड्या मध्ये खिशात व्यवस्थित आपण ठेवायचे आहेत. आणि ठेवल्यानंतर हा कपडा त्या पैशांन सहित, अशा ठिकाणी आपण ठेवायचा आहे की, जिथे कुणाचाही हात लागणार नाही. मात्र ही जागा स्वच्छ असावी!! निर्मळ असावी. इथे कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसावी. अनेक लोकं माहिती आमची घेतात आणि उपाय अर्धवट करतात आणि नंतर त्याचं फळ त्यांना प्राप्त होत नाही, व त्यांचा विश्वास राहत नाही.

अशा ठिकाणी कपडा ठेवायचा आहे जिथे स्वच्छता असेल टापटीपपणा असेल मात्र कोणाचाही हात पोहोचणार नाही. तर अशा ठिकाणी हा कपडा व्यवस्थित ठेवून द्या..! जितके दिवस, जितकी वर्ष ह्या कपड्यांमध्ये, अकरा रुपये असतील, मित्रांनो तुमच्याकडे धन, अगदी कोणत्याही निमित्ताने, अगदी निमित्त शोधून शोधून पैसा तुमच्याकडे येत राहील. अगदी तुम्ही व्यवसाय करताय, नोकरी करता आहे.

परंतु मित्रांनो आपल्यापैकी ज्यांना ज्यांना पैसा हवा आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर रहावे असे वाटते यांनी लक्ष्मीची पूजा करणं, माता लक्ष्मीची आराधना करणं मात्र सोडू नका. दररोज नित्य नेमाने माता लक्ष्मीची पूजा करत रहा. त्याचबरोबर श्री सूक्त ऐकत चला किंवा त्याचा पाठ करत चला किंवा कनकधारा स्तोत्र असेल, तर यासर्व गोष्टीची जोड जर आपण या उपायाला जर दिलीतरी यामुळे आपल्या घरातील धनसंपत्ती तो वाढ होईल आणि त्याच प्रमाणे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.