नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो जर खूप मेहनत घेऊनही तुम्हाला तुमच्या कामांमध्ये यश मिळत नसेल आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये वारंवार अडचणी येत असतील तर मित्रांनो यासाठी आपण वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला एका मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो हा मंत्र स्वामी समर्थांचा मंत्र आहे. या मंत्राचा जप जर तुम्ही स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून केला तर यामुळे तुमच्या इच्छा लगेच स्वामी पूर्ण करतील.
आपण सर्वजण स्वामी समर्थांचे भक्त आहोत, त्यामुळे आपल्यातील अनेक जण स्वामी समर्थांची आपल्या घरांमध्ये दररोज सकाळ-संध्याकाळ विशेष पूजा करत असतात.
आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवर खूप विश्वास आहे आपण स्वामी समर्थ महाराजांचा असाच एक मंत्र या लेखामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो या मंत्राचा जप तुम्हाला दररोज सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून करायचा आहे, यासाठी सर्वात आधी तुम्हाला स्वामी समर्थ समोर बसायचे आहे आणि त्यानंतर उदबत्ती आणि दिवा स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर लावायचा आहे आणि त्यानंतर या स्वामी समर्थांच्या विशेष मंत्राचा जप तुम्हाला 21 वेळा करायचा आहे, मित्रांनो हा चमत्कारी मंत्र म्हणजेच “ओम नमो श्री स्वामी समर्थांय नमः”
मित्रांनो या मंत्राचा जप तुम्हाला एकवीस वेळा स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून करायचा आहे, हा मंत्र बोलल्यावर तुमच्या कोणत्याही इच्छा या लगेचच पूर्ण होतील. तुमच्यावर स्वामी समर्थांचा आशीर्वाद राहील तुमच्या जीवनात असलेल्या सर्व संकटे दूर होतील.
हा मंत्र कोणीही कोणत्याही वेळी बोलू शकतात महिला, पुरुष किंवा लहान मूल बोलू शकतात. मंत्र बोलण्यापूर्वी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे आपला विश्वास हा स्वामी समर्थांवर असायला हवा.तुम्ही मनापासून मन लावून मनात मंत्राचा मंत्रजाप करायचा आहे. फक्त बोलायचं आहे म्हणून हा मंत्र बोलू नका. मंत्रजाप करताना स्वामी विषयी विश्वास आणि मनात श्रद्धा असायला हवी.
मनापासून मनोभावे जर तुम्ही मंत्राचा मंत्र जप केला तरच स्वामी तुम्हाला प्रसन्न होतील.कोणतेही काम करताना मन लावून करा याचा उपयोग होतो. रात्री जेवण झाल्यानंतर जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा अंथरुणावर बसून आपल्याला या तीन अक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. अगदी मनापासून हात जोडून आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप आपल्याला २१ वेळेस या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे हा मंत्र कोणता आहे हा मंत्र सद्गुरु स्वामी समर्थ महाराज यांचा मंत्र आहे आणि त्याचबरोबर हा स्वामी समर्थांचा चमत्कारी मंत्र आहे.
हा मंत्र आहे श्री सद्गुरू समर्थ श्री सद्गुरू समर्थ तुम्हाला रात्री झोपताना फक्त या मंत्राचा एक वेळा जप करायचा आहे. हात जोडून मनात स्वामी प्रती भक्तिभावाने या मंत्राचा जप करायचा आहे.हा मंत्र बोलून मनात स्वामी यांच्या विषयी आस्था श्रद्धा ठेवा आणि शांत झोपून जा.
मित्रांनो या मंत्राचा जप जर तुम्ही झोपण्यापूर्वी केला तर या मंत्राच्या प्रभावामुळे स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या आयुष्यात असलेले सर्व संकटे समस्या अडचणी या स्वामी कृपेने दूर होतील.
तर तुमच्या मनात स्वामींविषयी श्रद्धा असेल तरच या मंत्राचा मंत्र जाप करा स्वामी तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व समस्या दूर होतील.
अशाच प्रकारची माहिती मिळण्यासाठी आमचे पेज लाईक करा आणि शेअर करा विसरू नका.