नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणीनो चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. दिवसभर दमून गेल्यानंतर रात्री झोपताना, आपण नेमक्या कोणत्या बाजूला डोके करून झोपतो, याचा विचार करत नाही,चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. दिवसभर दमून गेल्यानंतर रात्री झोपताना, आपण नेमक्या कोणत्या बाजूला डोके करून झोपतो, याचा विचार करत नाही. झोपेत असताना बर्याच वेळा आपण अशी चूक करतो, ज्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो.पुरेशी झोप मिळण्याचे महत्त्व आपल्याला आयुर्वेदामध्ये आणि त्याचप्रमाणे डॉक्टरांकडून ही सांगितले जाते.झोपण्याची योग्य पद्धत कोणती असावी, याविषयी वास्तुशास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत.
धार्मिक ग्रंथानुसार, झोपताना आपले डोके दक्षिण किंवा उत्तर दिशेने असले पाहिजे. म्हणजेच आपले पाय उत्तर व पश्चिम दिशेने असले पाहिजेत, ही झोपण्याची नैसर्गिक पद्धत आहे. मित्रांनो आज आपण झोपण्याची योग्य पद्धत कोणती आहे आणि त्याचबरोबर कोणत्या दिशेने यामुळे आपल्याला कोणते फायदे होत असतात याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.दक्षिणेकडे डोके करून झोपण्याचा फायदावास्तुशास्त्राच्या मते दक्षिण दिशेने डोके करून झोपल्याने आपले आरोग्य निरोगी राहते आणि यामुळे आपण सर्व प्रकारच्या आजारांपासून दूर राहु शकता. हा विश्वास वैज्ञानिक तथ्यांवरही आधारित आहेत.
त्याच बरोबर वास्तुशास्त्रानुसार जर आपण दक्षिण दिशेकडे पाय करून झोपले तर अशा पद्धतीने झोपल्यानंतर आपल्या डोक्यातून चुंबकीय प्रवाह येतो. आणि पायात प्रवेश करतो. यामुळे, मानसिक ताण वाढतो आणि आपण सकाळी उठल्यावर आपले मन दुःखी वाटते. म्हणून शक्यतो दक्षिणेकडे पाय करून झोपू नये आणि त्याचबरोबर चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला दक्षिणेकडे डोके करूनच झोपायचे आहे.त्याचबरोबर पूर्वेकडे डोके करून झोपणे ही पद्धत ही आपल्या वास्तुशास्त्रानुसार अगदी योग्य पद्धत आहे.जर आपण रात्रीच्यावेळी झोपत असताना आपले डोके पूर्वेकडे आणि पाय पश्चिम दिशेने ठेवू शकतो.
कारण सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि हिंदू धर्मात सूर्याला जीवन प्रदाता मानले जाते. अशा स्थितीत पूर्व दिशेने पाय करून झोपणे शुभ मानले जात नाही. म्हणून, डोके पूर्वेकडील दिशेने ठेवणे चांगले असते, असे केल्याने आपण दीर्घायुषी देखील व्हाल. त्यामुळे तुम्ही जर पूर्वेकडे डोके आणि पश्चिमेकडे पाय करून झोपणे सुरुवात केली तर यामुळे तुमच्या भाग यावरही याचा चांगला परिणाम होईल.जर तुम्ही ही चुकीच्या पद्धतीने झोपत असाल तू तर आत्ताच आपली झोपेची पद्धत सुधारून आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या भाग्यासाठी योग्य रीतीने झोपण्यास सुरुवात करा.
मित्रांनो हि माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे.याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशा प्रकारच्या लेखकांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.