नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो, आपल्या भागातील गरिबी दूर व्हावे आणि त्याचबरोबर घरातील धनसंपत्ती वाढवावी आणि आपल्या घरातील लक्ष्मी माता घरांमध्ये स्थिर व्हावी यासाठी आपल्यातील बरेच जण दिवसरात्र मेहनत घेत असतात त्याचबरोबर स्वामी समर्थांची अगदी मनापासून पूजा-अर्चा व सेवा देखील करत असतात. या सर्व गोष्टी करत असतानाच आपल्यातील बरेच जण वास्तु शास्त्राची मदत घेऊन वेगवेगळे उपाय घरांमध्ये करून घरातील गरिबी दूर करण्याचा आणि आपल्यावर आलेल्या संकटांपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असता.
परंतु मित्रांनो आज आपण असा एक मंत्र पाहणार आहोत ज्या मंत्रामुळे जी तुमची अडकलेली सर्व कामे आहे ते मार्गी लागतील. घरामध्ये सुख, समृद्धी, पैसा व यश सर्वकाही टिकून राहील. तुमची कसली ही कोणतेही कितीही अवघड समस्या असली तरी ती अडचण दूर होईल. तुमच्या मागील कटकटी दूर होतील तुमच्या घरात येणारी संकटे दूर होतील स्वामींची कृपा तुमच्यावर राहील माता लक्ष्मी तूमच्या घरात सदैव टिकून राहील. आज मी तुम्हाला तो मंत्र सांगणार आहे तो स्वामी समर्थांचा खूप शक्तिशाली मंत्र आहे.
मित्रांनो स्वामी समर्थांचे खूप मंत्र आहेत पण हा मंत्र अत्यंत शक्तिशाली व प्रभावशाली आहे. म्हणूनच या मंत्राचा जप करून तुम्ही रात्री झोपलात किंवा हा मंत्र नुसता ऐकून जरी तुम्ही झोपलात तर यामुळे स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्यावर आलेल्या सर्व संकटांपासून तुमची सुटका करते त्याचबरोबर या मंत्राचा जप केल्यामुळे तुमच्या घरातील धनसंपत्तीत ही वाढ होत राहील आणि जर महिलांनी या मंत्राचा जप केला नंतर घरावर कोणतेही संकट येणार नाही.
मित्रांनो स्वामी समर्थांचा हा प्रभावी मंत्र म्हणजेच तारक मंत्र. मित्रांनो जर तुम्ही रात्री झोपताना स्वामी समर्थांचा तारक मंत्र ऐकून झोपलात किंवा जर तारक मंत्र म्हणून स्वामींना स्मरण करून तुम्ही झोपलात तर यामुळे तुमच्या जीवनात असलेल्या सर्व अडचणी पासून तुमची सुटका होईल आणि स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्यासोबत राहील. परंतु मित्रांनो एक तर हा मंत्र तुम्हाला ऐकायचा आहे किंवा म्हणायचा हे दोन्ही पैकी एकच कृती तू मला रात्री झोपताना करायची आहे. मित्रांनो स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा खूप प्रभाव शाली आहे.
मित्रांनो हा तारक मंत्र तुम्ही रात्री झोपताना ऐकला किंवा म्हटलं तरी चालेल पण त्याचबरोबर सकाळच्यावेळी तुम्ही स्वच्छ स्नान करून स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून जर तारक मंत्राचा जप 108 वेळा म्हणजेच एक माळ पूर्ण होईपर्यंत केला तर यामुळे सुद्धा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
आणि त्याचबरोबर तुमच्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळत राहील आणि तुमच्या घरात कधीही गरिबी किंवा दारिद्र्य येणार नाही म्हणूनच मित्रांनो दिवसातून एकदा तरी किंवा झोपण्याच्या अगोदर तुम्हाला स्वामी समर्थांचा तारक मंत्राचा जप करायचा आहे.