नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणीनो अनेकदा आपल्या घरातील वृद्ध व जेष्ठ व्यक्तींकडून आपल्याला असा सल्ला दिला जातो की उंबर्यावर उभारून कधीही शिंकु नये. परंतु आपण हे अंधश्रद्धा आहे असे म्हणून तो विषय टाळण्याचा प्रयत्न करत असतो रंतु मित्रांनो उंबर्यावर उभारून शिकल्यावर नेमके काय होते त्या मागचा अर्थ काय आहे याबद्दलच आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो एखाद्या व्यक्तीला शिंका येणे ही तर एक नैसर्गिक गोष्ट आहे कारण हवामानातील बदल यामुळे जर एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडली असेल तर त्यामुळेही त्या व्यक्तीला सर्दीमुळे वारंवार शंका येऊ शकतात.
परंतु मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार जर एखाद्या महत्त्वाच्या कामाला जात असताना आपल्याला जर उंबर्यावर शिंक आली तर आपल्या कामामध्ये अनेक अडचणी येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे ते काम अपूर्ण राहण्याची ही जास्त शक्यता असते. मग आता आपल्यातील बरेच जणांना असा प्रश्न पडतो की जर तुम्ही एखाद्या कामानिमित्त बाहेर जात असताना आम्हाला जर उंबर्यावर शिंक आली तर यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत का? तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे हो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये यासाठीही काही उपाय सांगितलेले आहेत.
जर एखाद्या कामानिमित्त बाहेर जात असताना तुम्हाला उंबर्यावर शिंक आली तर लगेचच तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि ते पाणी आपल्या उंबर्यावर टाकायचे आहे, परंतु जर तुम्हाला हे पाणी उंबऱ्यावर ओतने शक्य नसेल तर तुम्ही त्या तांब्यामध्ये हात घालून त्यातील थोड्या प्रमाणात पाणी उंबर्यावर शिंपडले तरीही चालेल.
मित्रांनो हे छोटासा उपाय जर तुम्ही तुम्हाला उंबर्यावर शंका आल्या नंतर केला तर यामुळे तुमच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि तुमची काम व्यवस्थितरित्या पूर्ण होण्यास मदत होईल.
त्याचबरोबर जर तुम्हाला महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर जात असताना उंबऱ्यावर शंका आली तर सर्वात प्रथम तुम्हाला घाबरून जायचे नाही, कारण घाबरल्या वर आपल्यावर येणारे संकट दूर होणार नाही त्यामुळे जर महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर जात असताना अशी घटना आपल्या बरोबर घडली तर न घाबरता व तुम्हाला लगेच करायचा आहे. परंतु मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना उंबर्यावर बसून जेवण्याची आणि पाणी पिण्याची ही सवय असते तर मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार ही सवय अत्यंत वाईट आहे त्याचबरोबर घरातील पाहुणे जात असताना देखील आपल्याला उंबर्यावर उभे राहायचे नाही.
मित्रांनो हि माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे.याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशा प्रकारच्या लेखकांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.