नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणीनो वास्तुशास्त्रानुसार केलेले कोणतेही कार्य आपल्याला शुभ फळ देत असतात. श्री कृष्णा हे वास्तुशास्त्रावर खूप लक्ष देत होते. महाराज युधिष्ठिराच्या राज टिळकाच्या वेळी राज्य आणि घराच्या सुख सुविधेसाठी काही महत्वपूर्ण उपाय सांगितलेले होते. श्रीकृष्णांनी सांगितलेल्या या वास्तुशास्त्राच्या नियमाच्या आजही जे लोक पालन करतात. त्यांना सुख समाधान सर्व काही मिळते त्यांच्यावर गरिबी कधीही येत नाही. श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर यांच्या समभाषणामध्ये वास्तुशास्त्राच्या संदर्भात अशा काही गोष्टी सांगितलेले आहेत. श्रीकृष्णांच्या मते घरांमध्ये या पाच वस्तू जर असतील तर त्या घरांमध्ये दारिद्र्य, गरिबी कधीही येत नाही.
त्याचबरोबर या पाच गोष्टी जर असल्या तर घर आणि राज्यांमध्ये सुख-समाधान येते. त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह देखील होतो.श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्याचे शरीर हे मातीपासून तयार झालेले आहे त्यामुळे ज्या घरामध्ये माती पासून तयार झालेले या तीन वस्तू असतात त्या घरामध्ये स्वतः लोकमाता विराजमान असते या वस्तू ज्या घरामध्ये आहे त्या घरांमधील व्यक्तींना कधीही दुःख, दारिद्र्य, अपयश यांना सामोरे जावे लागत नाही. अशा या लेखामध्ये आपण माहिती घेणार आहोत की श्रीकृष्णांच्या मध्ये कोणकोणत्या वस्तू आहे त्या घरांमध्ये अस असल्याने दारिद्र्य, अपयश, दुःख येणार नाही याबरोबरच कोणत्या तीन वस्तू आहे त्या आपल्या घरामध्ये असलेली आहे.
पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये व राज्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे खूप गरजेचे आहे. आणि या पिण्याच्या पाण्याची दिशा उत्तर- पूर्व दिशेला असायला ईशान्य दिशा ही ईश्वराची दिशा मानली जाते. फार पूर्वीपासून आपल्याला आपल्या वाडवडिलांनी असे सांगितले आहे तहानलेल्या व्यक्तीला पाणी पाजणे इतके कोणतेही मोठी कोणतीही सेवा नाही. त्यामुळे आपण देखील आपल्या घराच्या उत्तर-पूर्व दिशेला पाण्याने भरलेली घागर नक्की ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर पक्षांसाठी देखील भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवावे पाण्यासारखे दुसरे कोणतेही दान नाही तहानलेला पाणी जरूर पाजवावे.
दुसरी वस्तू आहे. ती म्हणजे चंदन आपल्या प्रत्येकाच्याच घरांमध्ये चंदन असायलाच हवे. जर आपण आपल्या घरामध्ये चंदनाचे लाकूड, हार किंवा अगरबत्ती यापैकी कोणतीही एक वस्तू आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो. श्रीकृष्णांनी युधिष्ठिरान्ना असे सांगितले होते. की हजारो सापांच्या बरोबर राहून देखील चंदन हे पवित्रच असणार आहे .त्याचबरोबर त्याचा सुगंध देखील कधीही कमी होणार नाही. यामुळे चंदना पासून तयार झालेली कोणतीही एक वस्तू किंवा चंदनाचे लाकूड जर आपण आपल्या घरामध्ये ठेवले तर नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येऊ देत नाही. घरातील वातावरण प्रसन्न राहते व सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सदैव राहतो.
तिसरी वस्तू आहे देशी गायीचे तूप घरामध्ये ठेवणे खूपच शुभ मानले आहे याचा उपयोग आपण आपल्या जेवणामध्ये किंवा दिवा लावण्यासाठी करू शकतो. त्याचबरोबर घरातील तू कधीही संपू देऊ नका ते संपण्याआधीच घरामध्ये लगेच गाईचे तूप घेऊन या यामुळेदेखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत नाही त्यामुळे सकाळ-संध्याकाळ घरामध्ये तुपाचा दिवा लावावा यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते.
चौथी वस्तू आहे घरामध्ये मध असणे खूपच शुभ मानले आहे. मध आपले शरीर शुद्ध करते असे नाही. तर आपल्या घरातील वातावरण देखील शुद्ध करते यामुळेच सर्व शुभ कार्यामध्ये पूजा पाठांमध्ये मधाचा चा समावेश खूप शुभ मानला आहे. त्यामुळे आजही आपण कोणतेही शुभ कार्य करत असताना त्यामध्ये मधाचा समावेश करत असतो.
पाचवी वस्तू आहे माता सरस्वती ला श्रीकृष्णाने विना वाद मी असे म्हटले आहे. ये श्रीकृष्णांच्या मध्ये ज्या पद्धतीने चिखलातून उमललेल्या कमलावर माता सरस्वती विराजमान होतात. ज्या व्यक्ती माता सरस्वती ची पूजन करतात त्यांना भरपूर धनसंपत्ती मिळते त्याचबरोबर त्यांची बुद्धी देखील शुद्ध करतात यासाठी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये माता सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो किंवा विना घरामध्ये नक्की ठेवावा. याने आपल्यावर माता सरस्वती चा आशीर्वाद राहणार आहे आपली बुद्धी तल्लख होणार आहे. माता सरस्वती ही बुद्धीची देवता असल्यामुळे आपली बुद्धी शुद्ध करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे.आणि वास्तुशास्त्रानुसार या पाच गोष्टी जर आपण आपल्या घरांमध्ये ठेवल्या तर आपल्याला दारिद्र्य कधीही येणार नाही.
मित्रांनो हि माहिती विविध स्रोतांची आधारे एकच चूक केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.