नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो आपली जीवनामध्ये एकदा तरी असा कठीण काळ येत असतो की त्या वेळी आपल्याला अनेक समस्यांना वाटचं यांना सामोरे जावे लागत असते आणि या समस्या कोणत्याही स्वरूपाच्या पद्धतीच्या असू शकतात, यामध्ये आर्थिक समस्या, घरातील वाद विवाद, सुख शांती आणि त्याचबरोबर आरोग्य संबंधित अनेक समस्या असू शकतात.
परंतु मित्रांनो ज्यावेळी आपल्यावर अशा प्रकारची संकटे येत असतात त्यावेळी आपण खूप घाबरून जातो आणि शेवटी आपल्याला काय करायचे हे समजतच नाही, म्हणूनच आपण अशावेळी इतर लोकांचा सल्ला घेत असतो आणि त्यांनी सांगितलेले उपाय करत असतो.
परंतु मित्रांनो ज्यावेळी आपल्यावर व आपल्या कुटुंबावर अशा प्रकारची संकटे येत असतात त्यावेळी जर आपण वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला एक प्रभावी उपाय केला तर यामुळे आपल्यावर आलेले संकट लवकरात लवकर दूर होईल आणि त्यापासून आपली सुटका होईल. मित्रांनो हा उपाय आपण घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणताही आर्थिक खर्च करावा लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा प्रभावी उपाय की ज्यामुळे आपल्या वर आलेले संकट लवकरात लवकर नष्ट होईल.
मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एका लवंगाची आवश्यकता आहे. मित्रांनो आपल्या स्वयंपाक घरातील मसाल्याच्या पदार्थांमधील हा पदार्थ आपल्याला नक्की दिसून येत असतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक लवंगाची आवश्यकता आहे परंतु आपण अवघड करण्यासाठी जो लवंग वापरणार आहोत तो अखंडित म्हणजेच अखंड असला पाहिजे, मधूनच तुटलेला किंवा खराब झालेला लवंग आपल्याला या उपायासाठी घ्यायचा नाही. आठवड्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता परंतु शक्यतो सोमवारच्या दिवसापासून रविवारच्या दिवसापर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सात वाजल्यानंतर करायचा आहे. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला देवघरामध्ये बसून हा उपाय करायचा आहे आणि सोपा करत असताना सर्वप्रथम तुम्हाला आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही हा दिवा लावत असताना तो तुपाचा तेलाचा कोणत्याही प्रकारचा दिवा प्रज्वलित करू शकता. संध्याकाळच्या वेळी देवपूजा करत असताना तुम्ही जो दिवा लावता तो दिवा सोडून आणखी नी दिवा ह्या उपायसाठी तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला लावायचा आहे. हा दिवा लावल्यानंतर तो तुम्हाला तुमच्या देवघराच्या अगदीच समोर ठेवायचा आहे.
हा दिवा देवघरासमोर ठेवल्यानंतर तुम्हाला त्या दिव्यातील तेलामध्ये किंवा तुपामध्ये तुम्हाला एक लवंग टाकायचा आहे, परंतु ही लवंग त्यात तेलामध्ये किंवा तुपामध्ये टाकल्यानंतर किंवा टाकायच्या आधी ज्यावेळी तुम्ही ते हातामध्ये धरता त्यावेळी तुम्हाला तुमच्यावर आलेल्या संकटातून तुमची सुटका व्हावी अशी प्रार्थना तुम्हाला तुमच्या देवघरातील देवी-देवतांना कडे करायची आहे. त्याचबरोबर आम्हाला योग्य मार्ग दाखवून या संकटातून आमची सुटका करा अशी प्रार्थना तुम्हाला स्वामी आणि देवी देवताकडे करायची आहे आणि त्यानंतर तो लवंग तुम्हाला त्या दिव्यातील तुपामध्ये किंवा तेलामध्ये टाकायचा आहे.
त्यानंतर तो दिवा जितका वेळ जळेल इतका वेळ त्याला जाऊ द्यायचा आहे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून देवघरामध्ये जाऊन देवी-देवतांना प्रार्थना करा आणि त्यानंतर तो दिवा, त्यातील जळालेली वाच आणि ते लवंग तुम्हाला एका कागदामध्ये बांधून घ्यायचे आहे आणि तो बांधलेला कागद तुम्हाला शक्यतो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आणि जर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करणे शक्य नसेल तर तुमच्या घराजवळील विहिरीमध्ये तुम्ही त्या कागदाचे विसर्जन करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली हा कागद ठेवला तरीही चालेल. हा छोटासा आणि सोपा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्यावर आलेल्या संकटातून तुमची सुटका होईल आणि त्याचबरोबर घरातील नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होते
मित्रांनो हि माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे.याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशा प्रकारच्या लेखकांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.