28 जानेवारी : शुक्रवार मोठी एकादशी : बोला हा मंत्र घरात सुख, आनंद आरोग्य लाभेल

नमस्कार मित्र-मैत्रिणीनो

मित्र-मैत्रिणीनो 28 जानेवारी शुक्रवारच्या दिवशी सर्वात मोठी एकादशी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही एकादशी षष्ठतिला एकादशी आहे. एकादशीचा दिवस हा लक्ष्मी मातेचा व विष्णू देवांचा मानला जातो. या दिवशी लक्ष्मी मातेची ची व विष्णू देवांची विशेष पूजा केली जाते. यादी दिवशी पूजा केल्याने लक्ष्मी माता व विष्णु आपल्यावर प्रसन्न होतात. या दिवशी लक्ष्मी मातेला विष्णू देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय तोडगे किंवा त्यांची विशेष प्रकारे आराधना केली तर ते आपल्यावर प्रसन्न होतात. त्यामुळे लक्ष्मी मातेला व विष्णू देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी 28 जानेवारी शुक्रवारच्या दिवशी येणारी एकादशी ची खूप मोठी एकादशी आहे. या दिवशी केलेले सर्व पूजा कार्य यशस्वी पूर्ण होतात. व त्याचे उचित फळ देखील आपल्याला मिळते.

या दिवशी काही उपाय केले तर आपल्याला मध्ये सुख शांती व उत्तम आरोग्य मिळते. अशा प्रकारचे बरेच चांगले ला यामुळे आपल्याला होता. त्यामुळे एकादशीच्या दिवशी विष्णू देवांची व लक्ष्मी माता त्याची पूजा उपासना करावी. यावेळी लक्ष्मी मातेची पूजा व आराधना केल्यामुळे सर्व काही आपल्या मनासारखे होते आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी 28 तारखेला म्हणजे शुक्रवारच्या दिवशी या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे. हा ग्रुप आपण सकाळी संध्याकाळी आपल्याला जमेल त्या वेळी करू शकता. या मंत्राचा जप आपल्याला आपल्या देवघरा समोर बसून लक्ष्मी माता व विष्णू देवांना स्मरण करून या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे.

एकादशीच्या दिवशी आपल्या घरातील देव पुजा झाल्यानंतर आपण हा मंत्र म्हणू शकतो. हा मंत्र म्हणण्या आधी आपण हा मंत्र सकाळी किंवा संध्याकाळी म्हणणार आहोत हे पहिला ठरवायचे आहे. हे ठरवून झाल्यानंतर जर आपण हा मंत्र सकाळी म्हणणार असाल त्या सकाळची देवपूजा झाल्यानंतर दिवा अगरबत्ती लावा हळदी कुंकू व्हावे, त्यानंतर या मंत्राचा जप करावा किंवा संध्याकाळच्या वेळी जर आपण या मंत्राचा जप करणार असाल संध्याकाळची देव पूजा झाल्यानंतर दिवा अगरबत्ती लावावी त्यानंतर या मंत्राचा जप करावा. व विष्णू देवा नाव लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवावा. हा उपाय केल्याने साक्षात लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होणार आहे.

तो मंत्र असा आहे हे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला 21 वेळा करायचा आहे. या मंत्राचा जप करून झाल्यानंतर लक्ष्मी मातेला व विष्णू देवांना नैवेद्य दाखवायचा आहे. या मंत्राचा जप श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने करा म्हणजे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आपल्या आयुष्यामध्ये येणारे सर्व दुःख अडचणी सर्व काही दूर होतील ज्या व्यक्ती एकादशीच्या दिवशी या मंत्राचा जप करतो. त्यांच्यावर साक्षात लक्ष्मी माता व विष्णू देवाची कृपा सदैव राहते. व त्यांचे लक्ष्मी माता विष्णु देव कल्याण देखील करतात. त्यांच्या आयुष्यामध्ये कसल्याही प्रकारच्या आणि अडचणी येऊ देत नाहीत. त्यांच्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी उत्तम आरोग्य सर्वकाही मिळते.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांची आधार एकत्र केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध सोडू नये ही विनंती.
अशा प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.