शुक्रवार दि. २८ जानेवारी २०२२, षटतिला एकादशी पासून ‘या’ राशींचे भाग्य चमकणार!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो या नवीन वर्षातील पहिले एकादस म्हणजेच षटतिला एकादशी येत्या २८ जानेवारी शुक्रवारच्या दिवशी येत आहे. मित्रांनो आपल्यातील बरेच जण या दिवशी एकादशीचे व्रत करत असतात, षटतिला एकादशी दिवशी भगवान विष्णू यांचे विशेष महत्व असते म्हणूनच या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा देखील आपल्यातील बरेच जण करत असतात. म्हणूनच या एकादशी दिवशी जर आपण तीळाचे दान केले तरी यामुळे भगवान विष्णू आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते आणि त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी नांदते आणि त्याच बरोबर आपल्या घरातील धनसंपत्ती ही वाढ होत राहते.

त्याचबरोबर या एकादशी चा प्रारंभ २७ जानेवारी गुरूवारच्या दिवशी रात्री ०२: १६ मिनिटांनी होत आहे आणि समाप्ती २८ जानेवारी शुक्रवार च्या दिवशी रात्री ११ वाजून ३६ मिनिटांनी होत आहे. मित्रांनो ही एकादस शुक्रवारच्या दिवशी आल्यामुळे लक्ष्मी माता आणि विष्णू यांची विशेष कृपा काही राशीच्या लोकांवर होणार आहे आणि त्यामुळे या राशीच्या लोकांच्या धनसंपत्ती वाढ होऊन त्यांच्या मनातील सर्व इच्छा देखील पूर्ण होणार आहेत तर मित्रांनो या एकादशी पासून कोणत्या राशीच्या लोकांवर भगवान विष्णू आणि लक्ष्मी माते यांची कृपा बरसणार आहे याबद्दल आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

१) मेष :- मित्रांनो मेष राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णू यांची विशेष कृपा राहणार आहे यामुळे या राशीच्या लोकांना त्यांचे भाग्य साथ देणार आहे आणि म्हणूनच त्यांच्या कामामध्ये यश मिळणार आहे, त्याचबरोबर या राशीच्या लोकांच्या घरांमध्ये आनंदी वातावरण असणार आहे आणि त्याचप्रमाणे कुटुंबांमधील असणाऱ्या सर्व समस्या पासून सुटका होणार आहे. त्याच बरोबर या राशींच्या लोकांच्या ज्या काही इच्छा अपुर्ण राहील्या आहेत या या काळामध्ये पूर्ण होतील. या राशीच्या लोकांना व्यवसाय मध्ये फायदा होणार आहे त्यामुळे यांची आता आर्थिक चणचण कमी होणार आहे. परंतु या राशीच्या लोकांना आपल्या मित्रपरिवार पासून संभवतो आहे.

२) कन्या :- मित्रांनो मेष राशी बरोबरच कन्या राशीचे ही भाग्य या एकादशीपासून बदलणार आहे आणि या राशीच्या लोकांनी वरही लक्ष्मी माता प्रसन्न होणार आहे, या राशीच्या लोकांनी तुझ्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येणार आहेत, त्याच बरोबर माता लक्ष्मी आपल्याला शुभ फळ देणार आहे. त्यामुळे एकादशीपासून पुढचा काळ हा या व्यक्तींच्या साठी खूप विशेष आणि आनंदी ठरणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या वापर यामध्ये भरघोस यश मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या आर्थिक संकटांपासून त्यांना मुक्ती मिळणार आहे.धन प्राप्तीचेही मार्ग मोकळे होतील.
करियर मध्ये निर्माण झालेल्या समस्या पासूनही सुटका होणार आहे.

३) मिथुन :- मिथुन राशीच्या लोकांचे हे कष्टाचे व मेहनतीचे दिवस आता संपणार आहेत आणि एकादशी पासून चा पुढचा काळ हा या या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. माता लक्ष्मीची देवतेची विशेष कृपा तुमच्यावर राहणार आहे आणि त्यामुळेच तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामांमध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात वाढ तुम्हाला मिळणार आहे. आर्थिक व्यवहाराला ही गती प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये असणाऱ्या समस्याही आता हळूहळू नष्ट होऊ लागतील.
सासरच्या व्यक्तींकडून एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

४) धनु :- धनु राशिसाठी हि हा काळ अनुकूल ठरत आहे, या राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये आनंदी घडामोडी घडून येतील त्याचबरोबर सहकाऱ्यांची आपल्याला मदत लागणार आहे आणि त्यामुळे आपण हाती घेतलेल्या कामांमध्ये आपल्याला यश मिळणार आहे. प्रगतीच्या दिशेने तुमच्या जीवनाचा प्रवास आता सुरू होणार आहे. बेरोजगारांना रोजगार प्राप्त होतील आणि त्याचप्रमाणे नोकरीविषयी सर्व समस्या दूर होतील. त्याचबरोबर व्यवसायामध्ये ही चांगला फायदा होणार आहे आणि त्यामुळे पैशांची भरभराट होणार आहे. जोडीदाराची चांगली साथ मिळणार आहे.

५) कुंभ :- कुंभ राशीच्या लोकांवरही लक्ष्मी मातेची आणि भगवान विष्णूची या एकादशीपासून विशेष कृपा बरसणार आहे आणि त्यामुळे लोकांना त्यांच्या कार्यांमध्ये यश मिळणार आहे. संसारिक सुखामध्ये ही वाढ होणार आहे, घरातील आणि कुटुंबातील वातावरण ही प्रसन्ना राहणार आहे त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी येणार आहे. धनप्राप्तीचे ही मार्ग मोकळे होतील, तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुमची बढती होऊन पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे त्याच बरोबर व्यापारासाठी आणि व्यवसाय साठी हि शुभकाळ आता सुरू होणार आहे. आरोग्य विषयी असणाऱ्या समस्या मधून ही सुटका होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *