नशीब साथ देत नसेल तर करा ‘हा’ एक सोपा उपाय!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आपल्या घरातील गरिबी दूर व्हावी आणि घरामध्ये धनसंपत्ती वाढ होत राहावे त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि घरातील वातावरण नेहमी प्रसन्न शांत राहावे, आपल्या सर्व इच्छा पुर्ण व्हाव्यात यासाठी आपल्यातील बरेच जण दिवस-रात्र मेहनत करत असतात आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांची आणि इतर देवीदेवतांची अगदी मनापासून पूजाअर्चा करत असतात परंतु कुंडलीती ग्रहांची स्थिती अयोग्य असल्यामुळे आपल्यातील अनेक लोकांना त्यांच्या नशिबाची आणि भाग्याची साथ मिळत नाही आणि त्यामुळेच त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत आणि घरातील पैशा संबंधित अडचणी दूर होत नाहीत.

जर तुमच्या पत्रिके मधील ग्रहण मध्ये दोष असतील किंवा त्यांची स्थिती अयोग्य असेल तर त्यामुळे आपल्या कामांमध्ये अडचणी निर्माण होतात आणि घरांमध्ये वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतात म्हणजेच आपले नशीब किंवा भाग्य आपल्याला साथ देत नाही यामुळे या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागत असते. परंतु मित्रांनो आज आपण आपल्या पत्रिकेतील किंवा कुंडली मधील सर्व ग्रह चांगल्या स्थितीत आणण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला एक प्रभावी उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो तुम्ही दररोज अगदी मनापासून आणि विश्वासाने केला तुमच्या पत्रिकेत असणारे सर्व ग्रह चांगल्या स्थितीमध्ये येतील आणि त्याचबरोबर तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला मिळायला सुरुवात होईल आणि त्यामुळे मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मित्रांनो हा उपाय करत असताना तुम्हाला सकाळी लवकर स्नान करून घ्यायचे आहे, त्यानंतर तुम्हाला काहीही न खाता-पिता एकात तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडेसे हळदीकुंकू आणि अक्षता टाकायच्या आहेत, जर तुमच्याकडे फुलं उपलब्ध असतील तर तीही त्या तांब्यामध्ये टाकली तरी चालेल.

हा तांब्या घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर किंवा छतावर जायचे आहे आणि त्यानंतर पूर्वेकडे तोंड करून तुम्हाला हे पाणी सूर्य देवतेला म्हणजेच सूर्यनारायणाला अर्पण करायचे आहे. हे पाणी सूर्य देवतेला अर्पण करत असताना आपले दोन्ही हात वरच्या दिशेने नेऊन त्या तांब्यातील पाण्याची धार लावायची आहे आणि या धारेत तून आपल्याला सुरज देवतेकडे पाहायचे आहे, सूर्य देवतेला अशा रीतीने पाणी वाहत असताना आपल्याला ओम सूर्याय नमः, ओम भास्कर आय नमः यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे, जर जप केला नाही तरीही चालेल परंतु जर झोप केला तर त्यामुळे या उपायांचा फायदा तुम्हाला लवकरात लवकर दिसून येईल.

मित्रांनो हा उपाय जर तुम्ही नित्यनियमाने अगदी मनापासून दररोज केला तर सूर्यदेवता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि काही दिवसांमध्ये तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसून येईल आणि तुमच्या कुंडली मध्ये असलेले सर्व ग्रह चांगल्या स्थितीत येतील आणि त्यामुळे नशिबाची साथ मिळायला सुरुवात होईल आणि मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील, आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळेल.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *