नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो बाजारामध्ये मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या अनेक औषधाचा वापर करून आपल्या त्वचेवरील कसल्याही प्रकारचे इन्फेक्शन कमी झाले नसेल. त्याचबरोबर त्वचावरचेवर असंख्य प्रकारचे आजार असतील बऱ्याच लोकांच्या शरीरावर पांढरे तसेच लाल रंगाची कोड असतील, सोरायसिस असतील, इत्यादी सारखे त्वचेचे विकार तसेच चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी व तसेच बऱ्याच व्यक्तींच्या शरीरावर ओला तसेच वाळा नाईट असेल खरूज असेल या उपायाचा खूप फायदा होतो.
हा उपाय केला तर या सर्व समस्या कायमचे मुळासकट नाहीशा होतील. हा उपाय करण्यासाठी जे पदार्थ लागतात. ते पदार्थ मेडिकल स्टोअर मध्ये सहजरीत्या उपलब्ध होऊ शकतात. या पदाच्या साह्याने आपण एक औषध तयार करणार आहोत. ज्या व्यक्तींना त्वचा रोग आहेत, अशा व्यक्तींनी वातळ पदार्थ किंवा वाचन भाज्या खाण्याचे टाळावे. कारण असे वातळ पदार्थ खाल्ल्याने ज्या जखमा बऱ्या होणार आहेत. त्या जखमा बऱ्या होत नाहीत. त्यामुळे हा उपाय करत असताना असे वातळ पदार्थ खाणे टाळावे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे. करंज करंजी या वनस्पतीचे पाने फुले फळे खूप गुणकारी असतात. आणि करंजीच्या फळापासून जे तेल ते तेल आपल्याला आजचा हा उपाय करण्यासाठी लावणार आहे. करंजी च्या पानाचा व बियांचा रस काढून जखमेवर लावल्यास ती जखम कायमची बरी होते. तसेच करंजीच्या बिया दुधामध्ये उगाळून ज्याठिकाणी वांग उठला आहे. त्या ठिकाणी औषध सतत सात दिवस लावल्यास आपल्या चेहऱ्यावरील वांग कमी होण्यास मदत होईल.
तसेच मित्रांनो ज्यांच्या शरीरावर गंडमाळा आहेत चरबीच्या गाठी आहेत. तसेच अंडकोशाला सूज आली असेल अंडकोष मोठे झाले असतील या समस्या ज्यांना आहेत. त्या व्यक्तीने करण्याची मूळ घरी घेऊन यायचे आहे. आणि ही मुळे उगाळून त्याचा एक चमचा पेस्ट होईल एवढी घ्यायची आहे. व ती गॅस वर गरम करून घेऊन ज्याठिकाणी चरबीच्या गाठी उठले आहेत. सहन होईल तसे हळूहळू गरमच ची पेस्ट त्या जागेवर लावायची आहे. हा उपाय आपल्याला 14 दिवस करायचा आहे.
तसेच मित्रांनो ज्या व्यक्तींच्या शरीरावर पांढरे कोड असेल खरूज नायटा असेल, तसेच सोरायसिस असेल अशा व्यक्तीने अर्ध्या लिंबाचा रस घेऊन त्यामध्ये एक चमचा कापराची पावडर मिक्स करायचे आहे. व त्यामध्ये एक चमचा करंजीचे तेल घालायचे आहे. हे करंजीचे तेल लिंबू तसेच कापूर त्वचेवरील अनेक रोग विकार कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर आहेत आपल्या शरीरावरील होणारे फंगल इन्फेक्शन देखील याच्या साह्याने आपण बरे करू शकतो. त्यामुळे हा उपाय करण्यासाठी लिंबू कापूर आणि करंजीचे तेल खूपच महत्त्वाचे आहे.
हे मिश्रण आंघोळ करण्यापूर्वी दोन तास आधी ज्याला आपल्या शरीरावर लावायचे आहे. व दोन तासानंतर ते धुऊन घ्यायचे आहे. हा उपाय सतत सात दिवस केल्याने कसल्याही प्रकारचे खरूज नायटा फंगल इन्फेक्शन पांढरे तांबडे कोड कायमचे नाहीसे होतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला भलामोठा खर्च करावा लागणार नाही. घरच्या घरी सहज रित्या उपलब्ध होणाऱ्या साधनांपासून आपण हा उपाय करून घेऊ शकतो. व आपल्या शरीराला होणाऱ्या त्वचा रोगापासून आपण आपली सुटका करून घेऊ शकतो.
मित्रानो हि माहिती अनेक स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
अशाच प्रकारच्या नवनवीन आरोग्यविषयक लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.