स्त्रियांनी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी दररोज करावे ‘हे’ सोपे काम

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो स्त्रियांनी त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी दररोज करावी सोपी कामे. त्याने त्यांचे आरोग्य उत्तम राहील. देवांचा त्यांच्यावर आशीर्वाद राहील. त्या स्त्रिया विवाहित असतील किंवा अविवाहित असतील तरी चालतात दररोज आपल्या घरामध्ये हे काम करावे. स्त्रिया आपली सर्व नाती आपल्या अवतीभवती घेऊन फिरत असतात.जसे की आई मुलगी बहिण पत्नी मावशी आत्या अशी अनेक नाती आपल्या बरोबर घेऊन चालत असते. यांचा दिवस कसा उगवतो व कसा मावळतो हे यांचे यांना समजत नाही. घरातल्यांची काळजी घेत असताना त्या स्वतःची काळजी घेणे विसरून जातात. दुसऱ्यांची काळजी घेणे हेच ते कर्तव्य म्हणून आपली सर्व कामे करत असतात. स्वतःसाठी त्या वेळ देखील काढत नाही.

आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. हा एक उपाय केल्याने त्यांचे शरीर उत्तम राहणार आहे. हा उपाय एकदम साधा आणि सोपा आहे. हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये काढायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला जादा वेळ सुद्धा लागणार नाही. आपल्या घरच्या कामाबरोबरच हा उपाय आपण आपल्या घरीच करू शकतो.संध्याकाळची देवपूजा झाल्यानंतर त्यावेळी एका वाटीमध्ये ताजे पाणी घ्यायचे आहे. व त्यामध्ये तुळशीची दोन पाणी टाकायचे आहेत. तुळशीची पाने ताजी असली पाहिजेत यानंतर आपल्याला आपल्या तारक मंत्र मंत्राचा जप करायचा आहे.हा मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे. जाना आपल्या हा मंत्र नाही म्हंटला तरी चालतो. हा मंत्र म्हणायचं आहे ह्या मंत्राचा जप झाल्यानंतर आपली नित्यनेमाची जी काय सेवा आहे ती करावी.

जसे की आरती म्हणे श्लोक म्हणे सेव आहे ती करावी व हात जोडून सर्व देवतांना प्रार्थना करायची की मला चांगले आरोग्य लाभू दे, मला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नका. माझ्या आरोग्य उत्तम ठेवा. असे म्हणून त्या वाटतील पाणी व हे प्यायाचे आहे.दररोज न चुकता हा उपाय करा, म्हणजे आपले आरोग्य चांगले राहील. दैवीशक्ती आपल्याबरोबर राहील आणि आपले आरोग्य निरोगी सदृढ राहील. आरोग्यविषयक कसल्याही प्रकारचा आपल्याला त्रास उद्भवणार नाही.हा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला ते पाणी द्यायचे आहे. पाणी पीत असताना त्यामध्ये अगरबत्ती चिउदी घालायची नाही किंवा हे पाणी अगरबत्ती लागून ठेवायचे नाही.

कारण आजकाल अगरबत्त्या बाजार मध्ये येतात. त्या केमिकलयुक्त असतात. त्या चुकून जर आपल्या पोटामध्ये गेल्या तर त्याचे विपरीत परिणाम आपल्यावर होण्याची शक्यता असते. त्यामुळे चुकूनही अगरबत्ती ची उदी त्या पाण्याबरोबर घ्यायची नाही. त्यामुळे ते पाणी अगरबत्ती पासून लांब ठेवायचे आहे. फक्त आपल्याला पाणीच द्यायचे आहे. हे मात्र लक्षात ठेवायला हवे. आपण त्या अगरबत्तीचा आपल्या कपाळावर लावू शकतो. चुकूनही अगरबत्तीचे उदी पाण्यामध्ये टाकून पिऊ नका जर आपली अगरबत्ती आयुर्वेदिक असेल ती अगरबत्ती केमिकल युक्त नसेल तर ती अगरबत्तीची उद्या आपण पाण्यात टाकून येऊ शकतो.

आम्ही अगरबत्ती आपली आयुर्वेदिक नसेल केमिकल युक्त जरा अगरबत्ती असेल आणि ती आपण पाण्याबरोबर जर घेतली तर आपल्याला गंभीर आजाराला सामोरे जावे लागणार आहे. म्हणूनच आपल्याला आपल्या देवघरामध्ये पाणी ठेवायचे आहे. आणि ते पाणीच आपल्याला प्यायचे आहे घरातील प्रत्येक महिलेने जर हा उपाय केला तर त्यांचे आरोग्य उत्तम राहील त्यांना कसल्याही प्रकारचे आजार होणार नाहीत. हा उपाय दररोज संध्याकाळी करायचा आहे. ही सेवा करण्यासाठी आपल्याला आपल्या घरापासून लांब देखील कुठे जावे लागणार नाही. घरातल्या घरातच आपण ही सेवा करू शकतो. व आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी हा उपाय करू शकता.

मित्रांनो हि माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *