लक्ष्मी प्राप्तीसाठी सकाळी प्रत्येक गृहलक्ष्मीने करावीत ही कामे : धनप्राप्ती होईल

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो स्त्री घराचे मांगल्य असते त्याचबरोबर ती गृहलक्ष्मी देखील असते सकाळी उठल्यानंतर स्त्रीने कोणती कामे केल्यानंतर घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास होतो. घरामध्ये धनाची बरकत कसे होईल, आपल्याला पैसा कधीही कमी पडणार नाही. त्यामुळे समाजामध्ये आपली प्रतिष्ठा वाढणार आहे. हे सर्व आपल्याला मिळण्यासाठी स्त्रियांनी सकाळी उठल्यानंतर कोण कोणती कामे करावीत. त्याबद्दलची माहिती आजच्या या लेखामध्ये घेणार आहोत.

1) दिवा लावा – दररोज न चुकता सकाळी उठल्यानंतर आपल्या घराचे उजव्या साईटला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा दीपक हे मांगल्याचे प्रतीक आहे. ज्या ठिकाणी मांगल्य असते. त्या ठिकाणी देवी-देवतांचा वास असतो दिवा लावल्यामुळे घराच्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण निर्माण होते. नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही. त्याच बरोबर घरामध्ये सुख समाधान लाभते.

2) घराची साफसफाई – घराची साफसफाई न चुकता दररोज करावे. घरामधील फरशी न चुकता पुसावी ती पुसत असताना त्यामध्ये थोडे हळद आणि मीठ घालून बसावे. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. व सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते यांच्या घरामध्ये फरशी नाही. ज्यांची प्रसार व्हायचे आहे. त्याने देखील रोजच्या रोज घर सारवून घ्यावे. असे रोज केल्याने लक्ष्मी माता आपल्या प्रसन्न होत. ते आपल्याला धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही.

3) घराचा उंबरा रोज पुजावा – घरातील लक्ष्मी बाहेर न जाऊ देण्याचे काम आपला उमरा करत असतो. त्याचबरोबर बाहेरची लक्ष्मी घरात आणण्याचे काम देखील आपला अभ्यास करत असतो. त्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी व टिकून राहण्यासाठी घरातील कर्त्या स्त्रीने न चुकता उंबऱ्याला पाणी घालून हळदी कुंकू लावा, अगरबत्ती लावा. याने घरामध्ये लक्ष्मी माता कायमची राहते.

3) तुळशीची नुसता पूजा करावी – घरातील स्त्रीने सकाळी आंघोळ झाल्यानंतर ज्या वेळी उमराव पुजते त्या वेळी उंबऱ्या जवळ व तुळशी जवळ न चुकता रांगोळी काढावे. व एक तांब्या पाणी सकाळी तुळशीला अर्पण करावे. व दिवा अगरबत्ती लावावी. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. व आपले आरोग्य देखील उत्तम राहते.

ही तीन कामे नित्यनियमाने ज्या घरामध्ये स्त्रिया करतात त्यांच्या घरामध्ये वास्तव्य कायम राहते. ही तीन कामे ज्या घरामध्ये होतात, त्या घरावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम स्वरूपी राहतो. व त्यांच्या व लक्ष्मी माता प्रसन्न होते. लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी ही तीन कामे नित्यनेमाने केले तर आपल्या देखील असे लाभ होऊ शकतात.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेले आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशा प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *