खिशात किंवा तुमच्या पाकिटात ठेवा स्वामींची ‘ही’ एक वस्तू : कधीही संकट येणार नाही

नमस्कार मित्र-मैत्रिणीनो

मित्र-मैत्रिणीनो स्वामी समर्थांच्या अनेक वस्तू गोष्टी आहेत त्या वस्तू जर आपण आपल्याबरोबर ठेवल्या तर आपल्याला अनेक चांगले लाभ होतात. स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद कृपा आपल्यावर राहते. व येणाऱ्या प्रत्येक संकटांना पासून ते आपले रक्षण करतात. व आपल्या बरोबर सदैव राहतात. स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना नेहमी म्हणतात, की घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. त्या पद्धतीने ते सर्व भक्तांच्या नेहमी पाठीशी राहतात. स्वामी समर्थांच्या काही वस्तू पैकी एक वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये पाकिटामध्ये किंवा आपल्या जवळ ठेवली, तर आपल्याला अनेक लाभ होऊ शकतात. कसल्याही प्रकारचे संकट आपल्यावर येणार नाही.

ही एक वस्तू आपण आपल्या घरामध्ये, आपल्या जवळ किंवा पाकिटामध्ये ठेवली तर आपल्या घरातील आपल्याजवळील पैसा कधीही कमी होत नाही. त्या पैशांमध्ये बरकत होते. पैशाला पैसा वाढत जातो. आपण जर स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जात असाल तर स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रांमध्ये हा उपाय नेहमी सांगितला जातो. आणि हा उपाय प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांना माहीतच आहे. ही वस्तू जर आपण आपल्या खिशामध्ये घरांमध्ये ठेवली तर कसल्याही प्रकारचे आपल्याला अडचण येणार नाही. कोणत्याही वाईट बाधा आपल्याला स्पर्शदेखील करणार नाही. व नकारात्मक ऊर्जा देखील आपल्याकडे येणार नाही.

ही वस्तू आपल्याजवळ असल्यामुळे साक्षात स्वामी आपल्याबरोबर राहणार आहेत. व त्यांची कृपादृष्टी देखील आपल्या वर राहणार आहे. स्वामींची ही वस्तू कोणती आहे. जी आपल्याला आपल्या खिशात किंवा पाकिटात ठेवायची आहे. ती वस्तू म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे पाकिटामध्ये किंवा खिशामध्ये बसण्यासारखे फोटो आपल्याला मिळतात. मात्र हा स्वामींचा फोटो आपल्या पर्समध्ये ठेवला तर आपली ती पर्स चांगल्या ठिकाणी ठेवायला हवी. कारण त्या पाकिटावर आपण बसता कामा नये. व स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असलेले ते पाकीट साप सुपर्‍या व चांगल्या ठिकाणी ठेवावे.

जर आपण स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आपल्या खिशामध्ये ठेवणार असाल तर तो फोटो शर्टाच्या खिशामध्ये ठेवावा. किंवा पॅंटीच्या समोरील खिशात हा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवावा पाठीमागच्या खिशामध्ये चुकूनही स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवू नये. आणि महिलांनी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवावा. हा फोटो आपल्या पर्समध्ये ठेवल्याने आपले रक्षण होते. कसल्याही प्रकारची भीती आपल्या मनामध्ये राहत नाही. व नकारात्मक ऊर्जा आपल्याजवळ देखील येत नाही. पर्समध्ये किंवा खिशामध्ये ठेवण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आपल्याला केंद्रामध्ये किंवा ऑनलाइन देखील आपल्याला हा फोटो मिळू शकतो. त्यामुळे ळे आपल्याजवळ स्वामींचा हा फोटो ठेवायला विसरू नका.

मित्रांनो हि माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.