नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो प्रत्येक व्यक्तीला काहीना काही मिळवण्याची इच्छा असतेच . आपली ही इच्छा पूर्ण करावं म्हणून आपण देवाकडे मागणे मागत असतो मित्रांनो अशी एकही व्यक्ती नाही जी जी कोणतीही इच्छा नाही अशा इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण गुरुमाउलींचा हा एक अध्याय वाचल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील .आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी हा अध्याय कोणीही म्हणजेच स्त्री पुरुष शिक्षण घेणारी मुले वयस्कर लोक सुद्धा ह्या अध्यायाचे वाचन करू शकतात वाचन करण्यासाठी आपल्या सोयीने सकाळ किंवा संध्याकाळ वेळ आपण निश्चित करू शकतो.
वाचन करणे आधी हात पाय वगैरे स्वच्छ देऊन देवाजवळ दिवा अगरबत्ती करावी व स्वामी समर्थांचा अकरा माळी जप करावा असे नियमित केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील .चला तर पाहूया मग हा कोणता अध्याय आहे ज्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे तो अध्याय म्हणजे स्वामी पारायण आतील स्वामी चरित्रातील 14 वा अध्याय.
ज्या व्यक्तींना संपूर्ण गुरुचरित्र वाचणे शक्य नाही. पण त्यांना गुरुचरित्र वाचण्याची इच्छा आहे. त्या व्यक्तींनी हा 14 वा अध्याय वाचला तरी चालतो. हा 14 वा अध्याय वाचल्याने संपूर्ण गुरुचरित्र वाचण्याचे फळ यामुळे मिळू शकते. त्यामुळे ज्या व्यक्तींना संपूर्ण गुरुचरित्र वाचणे शक्य नाही. त्या व्यक्तीने हा अध्याय नक्की वाचावा.
होय मित्रांनो हा 14 वा अध्याय यांची नियमित वाचन केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आहेत व इच्छित फळ आपल्याला मिळणार आहे पण मित्रांनो अध्याय हा दररोज वाचायचा आहे या सेवेमध्ये खंड पडू द्यायची नाही .तसे पाहता स्वामींचे पूर्ण चरित्र वाचणे हे अत्यंत महत्वाचे आहे, व लाभदायक आहेत. पण या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे नियमित 14 व्या अध्यायाचे वाचन केल्याने प्रत्येकाचे जीवन सुखी, समाधानी होण्यास मदत होईल. मात्र न चुकता आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे.
प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही यायचे असतात काहींच्या इच्छा या ताबडतोब पूर्ण होतात, तर काहींच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळ लागत असतो. त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो. त्या व्यक्तींनी हे 14 व्या अध्यायाचे वाचन करावे. 21 दिवसांमध्येच आपल्याला फरक दिसायला जाणवेल दररोज सकाळी देव पूजा झाल्यानंतर देवाला दिवा अगरबत्ती लावावी, फुले व्हावी व त्यानंतर गुरुचरित्राचे चौदावे अध्याय वाचावे. हे अध्याय वाचून झाल्यानंतर जी आपण अगरबत्ती लावली आहे. त्या अगरबत्ती चा अंगारा आपल्या कपाळावर व आपल्या घरातील सर्व मंडळींच्या कपाळावर लावण्यास सांगावा.
जोपर्यंत आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा हे स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्व भक्तांना जास्त दिवस वाट पाहण्यास लावत नाही. फक्त आपण केलेली सेवा मनापासून केलेली हवी व स्वामी समर्थ महाराजांनी पर्यंत आपली हाक पोचायला हवी यासाठी न चुकता 14 वा अध्याय वाचावा. ही सेवा अखंडित चालू ठेवायचे आहे. जसे की एकवीस दिवस अकरा दिवस जोपर्यंत आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा 14 वा अध्याय वाचायचा आहे.
मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आता तुमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.