महिलांनी रोज ‘या’ ठिकाणी ओता एक तांब्याभर पाणी : घराची समृद्धी वाढेल

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो आज आपण या लेखांमध्ये एक तांब्याभर पाण्याचा चमत्कार पाहणार आहोत पाण्यामुळे आपल्या घरातील वैयक्तिक आयुष्यातील चमत्कार गोष्टी घडणार आहेत हा एक तांब्याभर पाण्याचा उपाय आपल्या शारीरिक आर्थिक अडचणी दूर करणार आहे.तांब्याचा तांब्या मधील पाणी घराच्या मुख्य दरवाज्यापाशी सिम पडल्यामुळे घरातील व घराच्या आजूबाजूचे वातावरण शुद्ध होणार आहे. घराच्या मुख्य दरवाज्याजवळ तांब्याच्या तांब्यातील पाणी शिंपडल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. व सकारात्मक ऊर्जेचा प्रवास घरामध्ये होतो आणि घराच्या पवित्र ठिकाणी जर हे पाणी शिंपडले तर ते ठिकाण अगदी सुखी-समाधानी होऊन जाते.हा उपाय ज्या घरामध्ये केला जातो त्या घरामधील वातावरण चैतन्यमय असते .

दारिद्रय, दुःख ,शारीरिक व्याधी अशा नकारात्मक गोष्टी अशा घरापासून लांब राहतात. हा उपाय घरातील स्त्रीने करावयाचा आहे. सकाळी लवकर उठून स्त्रियांनी हा उपाय करणे गरजेचे आहे.सकाळी लवकर उठून त्या स्त्रीने आंघोळ वगैरे करून घेऊन अंगण स्वच्छ लोटून घ्यावे. व तांब्याच्या तांब्यात तील पाणी राच्या उंबर्‍यावर मुख्य दरवाजावर शिंपडावे. असे केल्याने लक्ष्मी मातेची कृपा त्या घरावर राहणार आहे. मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे. आपल्या शास्त्रांमध्ये तांब्याचा तांब्या याला किती महत्त्व देण्यात आले आहे. आपण घरातील पूजाअर्चा करण्यासाठी तांब्याच्या तांब्याचा वापर करतो. आपल्या शास्त्रामध्ये तांबे या धातूला खूप महत्त्व दिले गेले आहे.

जर आपण तांब्याच्या तांब्यातील पाणी वापरण्यात घेतले तर त्या आपल्यासाठी खूप चांगली असते.मित्रांनो तांब्याच्या ताब्यातील पाणी घराच्या मुख्य दरवाजावर शीपडल्यामुळे अशी कितीतरी किटाणू आपल्या शरीराला हानीकारक असतात ते निघून जातात. व आपले आरोग्य उत्तम राहते. त्याच बरोबर आपण जर तांब्याच्या तांब्यातील पाणी पिल्यामुळे आपल्या शारीरिक व्याधी ही म्हणजे त्वचा रोग नाहीसे होतात. मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे. आपल्या शास्त्रांमध्ये आरोग्यम् धनसंपदा हा मूलमंत्र सांगितलेला आहे.

ज्याचे आरोग्य उत्तम राहील त्याच्या आयुष्यामध्ये कधीही धनसंपदा याला कमतरता राहणार नाही म्हणूनच एका तांब्याच्या तांब्यात पाणी त्याचा योग्य प्रकारे वापर केल्यास आपल्याला धनही तसेच उत्तम आरोग्यही लाभते.तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी जर आपण पिण्यासाठी वापरले तर आपले बरेच आजार दूर होण्यास मदत होते. व आपल्या आजूबाजूला आपल्या डोळ्यांना न दिसणारे किटाणू असतात. ते किटाणू आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून आत येत असतात. त्यामुळे घरातील प्रत्येक स्त्रियांनी दररोज सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यामध्ये भरून ठेवलेले पाणी हा उपाय करण्यासाठी वापरायचा आहे.

त्या पाण्याने आपला उंबरा स्वच्छ धून पुसायचा आहे. त्यामुळे धुळीची सूक्ष्म कर आपल्या घरामध्ये येणार नाही. व त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम देखील होणार नाही. आपल्या भारतीय शास्त्रांमध्ये प्रत्येक पूजा विधी करत असताना तांबे या धातूपासून तयार झालेल्या वस्तूंचा समावेश केलेला आहे. या धातूपासून तयार केलेल्या तांब्यातील पाणी जर आपण उंबर्‍यावर शिंपडले तर माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये येतील. व त्यांचा शुभ आशीर्वाद आपल्यावर राहील

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखन बद्दल माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *