कणकेचा इच्छापूर्ती दिवा! प्रत्येक इच्छा पूर्ण करतो कणकेचा ‘हा’ दिवा!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आपल्यापैकी बर्‍याच जणांची इच्छा असते की मोठमोठ्या घरांमध्ये रहावे आलिशान गाड्यांमधून प्रवास करावा आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासू नये. या आणि अशा अनेक प्रकारच्या इच्छा आपल्या मनामध्ये वारंवार येत असतात पण आपल्यापैकी काहीच व्यक्तींच्या या इच्छा पूर्ण होतात. या उलट त्यांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात आणि त्यामुळे घरात पैसा येत नाही आणि आलेला पैसा टिकत नाही त्यामुळे हे लोक निराश होतात.

व्यापारामध्ये फायदा होत नाही उद्योग धंदा व्यवस्थितरित्या चालत नाही नोकरीमध्ये भडकत होत नाही आणि त्यामुळे पगार वाढ होत नाही घरामध्ये वारंवार भांडणे होत असतात या आणि अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्यापैकी बर्‍याच जणांच्या घरामध्ये येत असतात, या समस्या पासून सुटका व्हावी आणि आपल्या सर्व इच्छा पुर्ण व्हाव्यात यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय घरांमध्ये करून पाहत असतो पण त्याचा म्हणावा तितका परिणाम आपल्याला दिसून येत नाही म्हणजेच या उपायाचा काही उपयोग होत नाही.

मित्रांनो आपणास वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला दिव्याचा एक प्रभावी उपाय पाहणार आहोत, तिच्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेड आणि त्याचबरोबर घरांमध्ये पैसा कधीही कमी पडणार नाही. मनातील इच्छा पूर्ण करणारा दिव्याचा हा उपाय आहे असे म्हणतात की पिठाचा दिवा आपली मनोकामना सांगून जर पेटवला तर आपली इच्छा पूर्ण होते. आपण ज्यावेळी मंदिरांमध्ये जातो त्यावेळी आपल्या निदर्शनास असे पिठाचे दिवे येत असत. त्यामुळे पिठाचा दिवा हा इच्छापूर्ती साठीच देवळामध्ये ठेवला जातो.

आज आपण याच दिव्याच्या उपाय याबद्दल माहिती पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि देवी-देवतांची कृपा आपल्यावर राहील,या उपायाची सुरुवात कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही दिवसापासून केली तरी चालेल परंतु एकदा का हा उपाय करण्यास आपण सुरुवात केले तर तो उपाय मध्येच खंडित करू नये. आपल्याला पिठामध्ये थोडीशी हळद टाकून त्या पिठाचा दिवा तयार करायचा आहे एक्वा तिचा किंवा चार व तिचा अशा दोन्ही पैकी कोणत्याही प्रकारचा दिवा आपल्याला करायचा आहे.

एकदा दिव्याचा वापर केल्यानंतर तोच दिवा पुन्हा पुन्हा वापरणे आपल्याला टाळायचे आहे, कोणत्याही दिवसाच्या सकाळच्या वेळी लवकर कुठून स्वच्छ स्नान करून तुम्हाला तुमच्या घराशेजारी असणाऱ्या कोणत्याही देवी देवतेच्या देवळामध्ये जायचे आहे आणि त्यानंतर ज्या वेळी तुम्ही त्या देवळामध्ये जाणार आहात त्यावेळी तुम्हाला हा दिवा घेऊन जायच आहे आणि देवळामध्ये जात असताना मनातल्या मनात आपण केलेला इच्छापूर्ती ची संकल्पना आठवतच आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे, तो संकल्प शक्यतो एकच असावा म्हणजेच एकच इच्छा मनामध्ये ठेवून आपल्याला देवळामध्ये प्रवेश करायचा आहे.

हा संकल्प आपल्याला अगदी विश्वासाने व श्रद्धेने पूर्ण करायचा आहे मनामध्ये कोणत्याही नकारात्मक प्रकारचे विचार आपल्याला आणायचे नाहीत, म्हणूनच जे काही आपल्याला करायचे आहे ते अगदी श्रद्धेने आणि मनापासून करायचे आहे.
पहिल्या दिवशी हा दिवा घेऊन मंदिरामध्ये जाऊन तिथे देवासमोर बसून तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे, आणि त्यानंतर आपण जो संकल्प केला आहे तो तुम्हाला देवासमोर प्रार्थना करून त्याला सांगायचा आहे.

पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन अशा प्रकारे रोज दिवस वाढत जातील त्याप्रमाणे आपल्याला दिव्यांची संख्याही वाढवायची आहे. हा उपाय आपल्याला अकरा दिवस करायचा आहे म्हणजेच अकराव्या दिवशी तुम्हाला मंदिरामध्ये आकारा दिवे घेऊन जायचे आहेत.शेवटच्या म्हणजेच अकराव्या दिवशी आत्तापर्यंत लावलेले सर्व दिवे आपल्याला त्यादिवशी प्रज्वलित करायचे आहे आणि देवापुढे हात जोडून प्रार्थना करायची आहे की मी तर माझे अकरा दिवस दिव्याची संकल्पना पूर्ण केली आहे, तुम्ही ही माझी इच्छा पूर्ण करा.

महिला नारळ का फोडतात नाहीत?

मित्रांनो त्याला माहित आहे की नारळ हे फक्त फळ नाही तर धार्मिक दृष्टिकोनातून त्यालाही जिवंत अस्तित्व आहे असे मानले गेले आहे. नारळाला सुद्धा माणसा सारखे दोन डोळे असल्याचे बोलले जाते आणि नारळात असणाऱ्या पाण्याला अमृताची उपमा दिली गेली आहे त्याचप्रमाणे शास्त्रामध्ये नारळाला श्रीफळ आणि लक्ष्मी मातेचे आवडते फळ असेही म्हटले जाते.त्यामुळे प्रत्येक विधी,पूजा आणि विशेषतः हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पूजेला नारळाचा उपयोग सातत्याने केला जातो.

वास्तुशांती, होमहवन अशा विधीमध्ये सुद्धा आहे नारळाला विशेष महत्व दिले गेले आहे, प्रत्येक पूजेच्या सुरुवातीला किंवा शेवटी नारळ फोडून नैवेद्य दाखवला जातो आणि त्याचप्रमाणे त्यातील पाणी आणि खोबरे प्रसाद म्हणून वाटले जाते, नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हटले जाते.नारळ हे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते असेही शास्त्रांमध्ये म्हटले गेले आहे. देवी-देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी नारळाचा बळी दिला गेला जातो असेही म्हटले जाते. नारळ हा गर्भाधारणेशी संबंधित इच्छा पूर्ण करण्यास मदत करतो त्यामुळे महिलांना नारळ फोडणे निषिद्ध मानले जाते.

जर चुकुन एखाद्या महिलेने नारळ फोडला तर त्याचा त्रास तिच्या मुलाला सहन करावा लागतो, नारळ हे अनेक रोगांवर औषध आणि गुणकारी देखील मानले जाते. नारळाचा अनेक प्रकारच्या गोष्टीसाठी उपयोग केला जातो, नारळाच्या झाडाचा तसेच नारळाचा प्रत्येक गोष्टीसाठी वापर केला जातो, त्याचबरोबर नारळ हे फळ धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र फळ मानले गेले आहे. नारळाचे झाड त्याच्या मुळापासून अगदी त्यांच्या फांद्यापर्यंत वेगवेगळ्या कामासाठी आपल्या मनुष्याच्या उपयोगी येत असतो.

मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की मोठ्या लोकांचा सत्कार किंवा त्यांना अभिवादन करत असताना नारळाचा उपयोग केला जातो यावरून आपल्याला असे लक्षात येते की नारळ हे किती पवित्र आहे. त्याचबरोबर नारळाचा उपयोग हा देवी देवतांना नैवेद्य दाखवण्यासाठी ही केला जातो, पण पण जर महिलांनी नारळ फोडून देवी देवतांना नैवेद्य दाखवला तर त्याचा वाईट परिणाम त्या महिलेच्या जीवनावर तसेच तिच्या पुढच्या वंशावर होत असतो त्यामुळे शक्यतो महिलांनी नारळ फोडणे टाळावे.

मित्रांनो हि माहिती अनेक स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला फॉलो करा आणि माहिती शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *