शुक्रवारी आपल्या कामाबरोबरच म्हणा फक्त ‘हा’ मंत्र : व्यवसायात नोकरीत वाढ होऊन घरात पैशाचा पाऊस पडेल : लक्ष्मी प्राप्ती उपाय

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र – मैत्रिणींनो, आपण पैशाची देवी माता लक्ष्मीला ओळखतो. लक्ष्मी मातेची कृपा व्हावी म्हणून आपण लक्ष्मी मातेची पूजा करतो असे केल्यामुळे आपल्या घरातील अडचणी दूर होऊन भरपूर धनलाभ होतो. आपल्या घरात सुख समाधान लाभते. पैशाचा तुटवडा भासत नाही नाही म्हणूनच आपण लक्ष्मीमातेची मनोभावे पूजा करणे गरजेचे आहे.

लक्ष्मीची पूजा शुक्रवारी व मंगळवारी केल्याने लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते. लक्ष्मी पूजेसाठी शुक्रवार हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे ज्या घरामध्ये शुक्रवारच्या दिवशी पूजा केली जाते त्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही ते घर सुखी समाधानी होऊन जाते म्हणून लक्ष्मी पूजा शुक्रवारी करावी.

मित्र – मैत्रिणींनो, आपल्याला लक्ष्मी मातेचा हा उपाय मंगळवार व शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे आपल्या देवघरामध्ये करायचा आहे. सकाळी आंघोळ वगैरे करुन झाल्यानंतर देवघरामध्ये आपल्याला एक पाट घेऊन त्यावर पिवळ्या रंगाचे वस्त्र पसरण्याचे आहे व त्यावर लक्ष्मी मातेचा फोटो ठेवून मातेची पूजा करायची आहे.

मित्र – मैत्रिणींनो, आपल्याला फोटो जवळ दिवा अगरबत्ती लावून फोटोला पुष्पमाला घालायची आहे. त्यामध्ये कमळाचे फूल ही असणे आवश्यक आहे. कमळाची फुले लेखी मातीला अतिप्रिय असल्यामुळे लक्ष्मी माता आपल्याला मागते वरदान देणार आहेत असे करत असताना लक्ष्मी मातेला खिरीचा किंवा खडीसाखर काबुली याचा नैवैद्य दाखवा.

दोन्ही हात जोडून लक्ष्मी मातेला मनोभावे पूजा करावी तिला आपल्या मनातल्या मनात म्हणाले की आमच्या घरावर असंच राहू दे, आमचे कल्याणकर असे म्हणून लक्ष्मी मातेचा मंत्र अकरा वेळा त्या फोटो समोर म्हणावयाचा आहे.
तो मंत्र आहे…..

ओम लक्ष्मी श्री श्री श्री काम विजया ये नम:

हा मंत्र आपल्याला लक्ष्मी मातेच्या फोटो जवळ अकरा वेळा म्हणायचं आहे . प्रसाद म्हणून आपल्याला खीर किंवा काबुले खडीसाखर वाटावी.

मित्र – मैत्रिणींनो, आजवर अनेकांनी हा उपाय केलेला आहे, करत आहेत, किती ठिकाणी हा उपाय पिढ्यान पिढ्या सुरू देखील आहे. आणि या उपायांचा या घरांमध्ये निश्चित असा लाभ देखील झालेला आहे.

ही माहिती शास्त्राच्या आधारे संकलित केलेली आहे याचा कुणीही अंधश्रद्धा देशी संबंध जोडू नये.धन प्राप्तिच्या अशा अनेक उपायांसाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करून ही माहिती शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *