नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो आपली प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी पैशांची भरभराट व्हावी त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबांमध्ये कोणतेही वाद-विवाद असू नये, त्यामुळे यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. आणि दिवस-रात्र मेहनत घेत असतो. खासकरून घरातील कर्ती व्यक्ती ही आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी जास्त मेहनत व कष्ट घेत असते, मित्रांनो या जगातील प्रत्येक व्यक्ती कष्ट करुन आपले पोट भरण्याचा विचार करत असते.
त्याचबरोबर आपण दिवस-रात्र मेहनत करून आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. आपली मुलं शिकून मोठी व्हावीत त्यांना चांगली नोकरी लागावी आपल्यावर जशी कष्ट करण्याची परिस्थिती आली आहे तशी काबाडकष्ट करण्याची परिस्थिती त्यांच्यावर येऊ नये, असे प्रत्येक मुलाच्या आई वडिलांना वाटत असते आणि म्हणूनच ते त्यांच्या मुलाला चांगल्या शाळेमध्ये शिक्षणासाठी पाठवत असतात.चांगल्या शाळेमध्ये शिक्षणासाठी पाठवण्याचा त्यांचा एकच हेतू असतो की मुलगा शिकून मोठा व्हावा आणि त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत.
परंतु मित्रांनो आपल्याबरोबर असे अनेकदा होत असते की आपल्या घरातील लहान मुले अभ्यासात व्यवस्थित लक्ष देत नसतात आणि ते घरामध्ये कशाही पद्धतीने वावरत असतात त्यांच्यामध्ये शिस्त नावाची गोष्ट नसतेच असे आपल्याला दिसून येते. ते त्यांच्या मनाप्रमाणे वागत असतात तासन्तास टीव्ही बघत असतात मोबाईलमध्ये गेम खेळत असतात आणि मोठे लोक त्यांना काय सांगत आहेत त्याच्याकडे लक्षही देत नाहीत त्याचप्रमाणे घरातील वृद्ध व ज्येष्ठ व्यक्तींचा आदर ही करत नाहीत, अशा वेळेला काय करावे हे त्या मुलांच्या पालकांना कळतच नाही.
मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये मुलांमध्ये चिडचिड होणे,त्यांचे कशातही लक्ष न लागणे आणि त्यांच्या वर्तणुकीत बदल होणे यामागचे नेमके कारण सांगितले गेले आहे मित्रांनो शास्त्रानुसार आपल्या घरामध्ये जर काही वस्तू दोष असतील किंवा पितृदोष असेल तर यामुळे ही असा त्रास आपल्या घरात होऊ शकतो. त्यामुळे जर तुमच्याही घरामध्ये पितृदोषाचा त्रास असेल तर तो लवकरात लवकर कमी करावा यामुळे आपले पितृ शांत होतात आणि आपल्या मुलाबाळांना होणारा त्रास व त्यांच्या वागण्यातील बदल कमी होतो.
ज्यावेळी तुम्हाला वाटेल की आपल्या घरावर पितृदोष झालेला आहे तर त्यावेळी तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे तो उपाय नेमका काय आहे हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. मित्रांनो ज्यावेळी स्वामी समर्थांची सेवेकरी आणि भक्त स्वामी केंद्रामध्ये अशी तक्रार घेऊन जातात की आमच्या मुलांमध्ये खूप चिडचिड होत आहे त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही त्या वेळी त्यांना सांगितले जाते की तुमच्या घरावर पितृदोष झालेला आहे आणि तो कमी करण्यासाठी तुम्हाला एक सेवा करावी लागणार आहे.
मित्रांनो ती सेवा म्हणजेच, नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय त्यांना वाचण्यास सांगितला जातो, नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय दररोज एकदाच वाचावा हा अध्याय तुम्हाला वाचत असताना संध्याकाळच्या सात वाजण्याच्या नंतरच वाचायचा आहे, यामुळे तुमच्या मुलांच्या वागण्यात लगेच बदलत होईल आणि त्यांचे अभ्यासामध्ये मन ही लागेल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होईल, त्यामुळे हा छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरांमध्ये नक्की करून पहा.
अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.