आपल्यावर स्वामीकृपा झाली असे केव्हा समजावे ?

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो आपल्या वर स्वामी समर्थ महाराजांचे कृपा झाली आहे की नाही हे आपल्याला केव्हा समजते. हे आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. ज्यांच्यावर स्वामी समर्थ महाराजांची कृपा झाली आहे. त्यांच्या मनात मध्ये कसल्याही प्रकारची भीती राहत नाही. त्याच बरोबर ते निडर होऊन प्रत्येक परिस्थितीशी सामना करतात. व त्यांच्यामध्ये एवढा आत्मविश्वास निर्माण होतो. की आपण आपल्या हाती कोणतेही काम घेऊ ते काम आपल्याकडून पूर्ण होणारच असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झालेला असतो. आपल्या मनामध्ये भीती आणि काळजी तेव्हाच असते जेव्हा आपण एकटे असतो.

आपल्या मनातली भीती आणि काळजी ज्यावेळी कमी व्हायला लागते. त्यावेळी आपल्यावर गुरुकृपा झाली आहे असे समजावे. आपण ज्यावेळी एकटे असतो. त्यावेळी आपल्या मनामध्ये भीती आणि काळजी असते. ही काळजी आपल्या कामाबद्दल आपल्या परिवाराबद्दल आपल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याबद्दल आपल्याला एक प्रकारची भीती वाटत असते. त्या गोष्टीची आपण काळजी करतो. त्या वेळी आपण स्वतःला एकटे समजतो व त्यावेळी उद्या आपण हताश होतो. की हे सगळे मला एकट्याला करायचे आहे असा विचार आपण त्या वेळी करतो.

म्हणूनच आपल्याला काळजी व त्याबद्दलची भीती ही वाटत असते. या जगामध्ये आपल्याला एकही व्यक्ती भेटणार नाही. किती मला काळजी आणि भीती कसल्याही प्रकारची नाही. म्हणणारी प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची काळजी आणि भीती ही लागून राहिलेली असते. ठराविक जण ही आपली भीती आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगतात. तर काही जण ती भीती आपल्या मनातल्या मनात ठेवतात. एकंदरीतच काय तर प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची काळजी आणि भीती ही वाटतच असते. परंतु आपल्या मनावरील ही भीती निघून जाण्यासाठी आपल्याला स्वामींच्या भक्तीमध्ये लीन व्हायला पाहिजे. व त्यांच्या सेवादेखील केल्या पाहिजेत.

आपली काळजी व भीती ज्यावेळी आपण भक्तीमध्ये लीन होतो. त्यावेळी आपल्याला एक प्रकारचा धीर येतो. व आपल्या पाठीशी कोणीतरी आहे. याचा आपल्याला भास होतो आपल्या सोबत बोलत आहे, चालत आहे आपल्या प्रत्येक कार्यावर त्याच त्यांची लक्ष आहे. आपल्या प्रत्येक अडचणीला ते आपल्या पाठीशी उभा आहेत. त्यावेळी आपल्याला असे जाणवते. की आपल्या पाठीशी कोणीतरी उभी आहे. कारण स्वामी समर्थ महाराज सर्व सेवेकऱ्यांना सांगतात की भिऊ नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. या वाक्याचा आपल्याला तेव्हाच प्रभाव जाणवतो. की ज्यावेळी आपण स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये भक्तीमध्ये आहोत.

आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडणार आहे ते स्वामी बघतील. व मला कसलीही भीती नाही काळजी नाही. आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडणार आहे. ते स्वामी समर्थ महाराज करतील असे ज्यावेळी आपल्याला वाटते. आपण निष्काळजीपणे जावी राहतो. त्या वेळी आपल्यावर स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी झाली आहे असे समजावे. काळजी आणि भीती कमी झाल्यानंतर आपल्याला समाधान वाटते. व ज्या वेळी आपण स्वामी समर्थ महाराजांना आपल्या मनामध्ये ठेवतो. वजावली आपले सुख दुःख स्वामी समर्थ महाराजांना कळतील आणि जे काही आपल्या आयुष्यामध्ये चांगले घडेल,

ते स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेनेच घडेल त्यावेळी आपण दुःखी का असावे, जे काय करतील ते स्वामी समर्थ महाराज करतील. म्हणून त्यांनाच आपली काळजी म्हणून मनातील सर्व भीती काळजी काढून टाकावी. ज्यावेळी आपल्या मनातील भीती आणि काळजी कमी होते. त्यावेळी आपल्यावर सद्गुरूंची कृपा झाली आहे असे समजावे. स्वामी समर्थ महाराजांना आपल्यातील एक व्यक्ती समजावे व आपले सुख दुःख त्यांना सांगावे. म्हणजे स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या पाठीशी राहतील. व ते आपली काळजी देखील घेतील. म्हणजे यापुढे जे काही चांगले वाईट घडेल. ते त्यांच्या सहमतीने घडेल. फक्त आपला विश्वास आणि श्रद्धा स्वामी समर्थ महाराजांवर असायला हवी.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *