घरात पैसे ‘या’ ठिकाणी ठेवा : खर्च कमी होईल, घरात बरकत राहील !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो प्रत्येक जण आपल्या कुटुंबियांच्या गरजा भागवण्यासाठी एक कष्ट करीत असतात परंतु भरपूर कष्ट करून देखील आपल्या जर पैसे येणारा पैसा घरात राहत नसेल तर घरात निराशेचे वातावरण निर्माण होते. भरपूर परिश्रम करून देखील पैसा पुरत नाही यासाठी आपण नशिबाला दोष देत राहतो.

तर मित्रांनो, हाच पैसा तुम्हाला जर कायम आपल्या घरात रहावा, त्याची चणचण कधीही आपल्या घरात भासू नये कायम बरकत रहावी यासाठी आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. जेणेकरून तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.

मित्रांनो घरात जो काही पगार येतो तो आपण आपल्या तिजोरीमध्ये, कपाटात किंवा पाकिटात ठेवत असतो. आणि लागेल तसे त्याचा आपण वापर करीत असतो. परंतु मित्रांनो हा पैसा तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये आहे तसाच ठेवून न देता तो एका वस्तूमध्ये ठेवायचा आहे.

म्हणजे तुमच्या घरात पैशाची चणचण भासणार नाही. हा पैसा त्या वस्तूमध्ये केव्हा ठेवायचा आहे हे देखील मी आज तुम्हाला सांगणार आहे.
मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला आपल्या घरात जो काही पगार किंवा कोणत्याही मार्गाने येणारा पैसा हा सकाळी, संध्याकाळी किंवा दुपारी त्या वस्तूमध्ये ठेवायचा आहे.

परंतु फक्त शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला हा पैसा ठेवायचा आहे. नंतर तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही वापरू शकता. तुम्हाला हा पैसा लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवायचा आहे. हे लाल रंगाचे कापड वापरलेले नसावे.

तुम्ही दुकानातून देवासाठी म्हणून एखादा लाल रंगाचा रूमाल देखील आणून त्या रूमलामध्ये पैसे ठेवून तुम्हाला मग त्या कापडामध्ये ठेवलेला पैसा तिजोरीमध्ये, कपाटात किंवा तुम्ही जिथे ठेवता त्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे. त्यामुळे तुमच्या घरात कायम बरकत राहील. कधीच पैशाची समजून भासणार नाही.

वरील माहिती विविध स्त्रोतांचा आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.