नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणीनो आपल्यापैकी बर्याच जणांना चांदीच्या अंगठी चे फायदे माहीत नाहीत. आपल्याला आपल्या आयुष्यातील अनेक समस्या, अडचणी दूर करायच्या असतील, व आपल्या कुंडलीतील गृह देखील दूर करायचे असतील. तर त्या व्यक्तीने आपल्या हातामध्ये चांदीची अंगठी घालावी. श्री चांदीची अंगठी घातल्याने आपल्याला बरेच फायदे होणार आहेत. मात्र ही चांदीची अंगठी घालत असताना ठराविक बोटा मध्येच ती अंगठी घालायची असते. त्या बोटांमध्ये अंगठी घातल्याने त्याचे फायदे मिळत असतात .आजच्या लेखामध्ये आपण चांदीची अंगठी कोणत्या बोटात मध्ये घातल्यानंतर आपल्याला फायदे होणार आहेत. याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत.
सोन्या नंतर चांदीला आपल्याकडे खूप महत्त्व आहे सोन्याने लोकांना प्रतिष्ठा मिळते. चांदी कि प्रत्येक शुभ कार्यामध्ये वापरली जाते. व धार्मिक कार्यामध्ये चांदी वापरल्याने त्या कार्यामध्ये आपल्याला सफलता प्राप्त होते. आपल्याकडे सोने आणि चांदी या दोन्ही धातूला खूप महत्त्व आहे. प्रत्येक जण या दोन्ही धातू पासून तयार झालेले वेगवेगळे दागिने वापरत असतात. व आपले सौंदर्य खुलवतात मात्र चांदीला धार्मिक असे वेगळे महत्त्व आहे. व ज्योतिषशास्त्रानुसार साध्वी हा धातू शुक्र आणि चंद्र या ग्रहांशी निगडीत आहे. चांदी पासून तयार झालेले वेगवेगळी जरी आपण घालत असलो तरी ज्योतिष शास्त्रानुसार चांदीला वेगळे महत्व आहे.
शुक्र ग्रह आपल्याला सुख समाधान प्रधान करते. तर चंद्र ग्रह हा आपल्याला शीतलता व सुंदरता प्रधान करतो. असे मानले जाते. की चांदी हा धातू महादेवांच्या नेत्रातून पासून तयार झाला आहे. म्हणूनच जे लोक चांदी हा धातू परिधान करतात त्या लोकांना महादेवाचा आशीर्वाद मिळतो चांदी चे फायदे जाणून घेण्याआधी चांदी संदर्भात असलेले नियम देखील आपल्याला समजून घ्यायला पाहिजेत. चांदीची अंगठी परिधान करण्यापूर्वी दुधामध्ये गंगाजल मध्ये किंवा गाईच्या गोमूत्र मध्ये एक दिवस भिजत ठेवायची आहे. त्यामुळे त्या अंतिम मध्ये असलेले अशुद्ध नाहीसे होईल. व त्यानंतर ती शुद्ध होईल. व ती परिधान केल्यामुळे आपल्याला चांगले लाभ देखील होतील.
घरामध्ये जर चांगली असेल तर त्या घराला सुख समाधान समृद्धी मिळते त्यामुळे कोणतेही कार्य करत असताना. त्या कार्यामध्ये चांदीच्या वस्तू वापरल्या पाहिजेत. त्याचबरोबर ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंच्या अंगठ्या वेगवेगळ्या बोटांमध्ये घातल्या जातात. एखाद्याच्या कुंडलीत जर शुक्र ग्रह अशू बासेल. तर त्या व्यक्तीला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळत नाही. व आर्थिक अडचणी देखील त्यांना भरपूर येतात. व त्या व्यक्तीने जवळ पैसा टिकत नाही हातावरील रेषा व प्रत्येक बोर्ड हे वेगवेगळ्या ग्रहांची निगडित आहे. आणि हे दोष दूर करण्यासाठी बोटांमध्ये अंगठ्या घातल्या जातात. चांदी आणि पेटून हे शुक्र ग्रहाचे धातु आहेत. शुक्र ग्रहाला प्रसन्न करून घेण्यासाठी हातामध्ये प्लॅटिनम किंवा चांदी या धातूचा अंगठा करून घालाव्यात.
आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या बऱ्याच अडचणी यामुळे दूर होतात. सोनाराच्या दुकानातून गुरुवारच्या दिवशी एक चांदीची अंगठी आणावे. व ती दुधामध्ये गंगा जलामध्ये किंवा गाईच्या गोमूत्र मध्ये दिवसभर ठेवावी. शुक्रवारच्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर त्या अगदी ची पूजा करावी. व शुक्रवारच्या दिवशी आपल्या हा त्याच्या आमच्या मध्ये ती चांदीची अंगठी परिधान करावी. यामुळे पैशाच्या संदर्भातील सर्व अडचणी दूर होतील. पैशाशी संबंधित व इतर अडचणी यामुळे दूर होतात. असे मानले जाते सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये आनंदाचे सुख-समाधानाचे वातावरण तयार होते. मात्र हे करत असताना आपल्या कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती जाणून घ्यावी. व ज्योतिष शास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा.
मित्रांनो हि माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.