नखे आणि केस ‘या’ दिवशी कापावे : कोणतीही हानी पोचणार नाही !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो आठवड्यातील असे काही वार आहेत. त्या वाराला जर आपण केस आणि नखे कट केले तर आपल्याकडे नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो. त्यामुळे आपल्याला आर्थिक हानी पोचू शकते. शनिवार बुधवार आणि गुरुवार या तिन्ही दिवशी नखे कापू नयेत. असे आपल्याला आपले वाडवडील सांगितलेले आहेत. कारण गुरुवारी हा श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी चा वार मानला जातो. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी जर केस कापले तर आपल्यावर माता लक्ष्मीची कृपादृष्टी राहत नाही. व समाजामध्ये आपल्याला किंमत देखील राहत नाही. आपली मानहानी देखील होते.

गुरूवारच्या दिवशी जर आपण केस कट केले तर आपल्याला पोटाचे अनेक विकार होतात. त्याचबरोबर या दिवशी ग्रहण कडून येणारी किरणे आपल्या शरीरावर प्रतिकूल प्रभाव पाडत असतात. त्यामुळे गुरुवार च्या दिवशी नखे आणि केस कधी कापू नयेत. शनिवारच्या दिवशी केस आणि नखे कापणे हे तर वर्ज आहे. या दिवशी चुकूनही आपल्याला आपली के सेवन नखे कट करायची नाही आहेत. या दिवशी ही कामे मृत्यू कारक मानली जातात. त्याचप्रमाणे मंगळवारी देखील नखे आणि कैसे कापणे अशुभ मानलं जातं. या दिवशी केस कापल्याने व्यक्तींचे आयुष्य कमी होते. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टींचे काही रिती आणि नियम आहेत.

या रीती नियम आपल्याकडे वर्षानुवर्षे चालत आले आहेत आणि याचे पालन प्रत्येकाने केलेच पाहिजे. केस आणि नखे कापणे याचे शास्त्रामध्ये काही कारणे सांगितलेली आहेत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणतेही कार्य करण्यासाठी पैसाअडका याची गरज असते. आणि आज कालच्या जगामध्ये पैशाशिवाय कोणतीही गोष्ट आपल्याला घेता येत नाही. आणि चुकीच्या दिवशी जर आपण केस आणि नखे कापली तर आपली आर्थिक खाली होण्याची शक्यता असते. म्हणून या तीनही वारी केस व नखे अजिबात कापू नयेत. केस व नखे कापण्याचे शुभ दिवस रविवार शुक्रवार बुधवार हे तीन वार आहेत आपण केस व नखे कापू शकतो.

सोमवारच्या दिवशी केस कापल्यास आपल्या मुलाला याची हानी पोहोचते त्यांच्या शिक्षणामध्ये अडचणी येतात. व या दिवशी केस कापणार यांची मन प्रसन्न राहत नाही. आणि सोमवारचा दिवस हा चंद्राशी संबंधित आहे. त्यामुळे आपल्याला आरोग्याची हानी देखील होऊ शकते. त्यामुळे सोमवारच्या दिवशी केस कापू नयेत केस कापण्यासाठी शुक्रवार, रविवार, बुधवार हे वार शुभ मानलेले आहेत. शुक्रवार हा दिवस सुख शांतीचा समृद्धीचा मानला जातो. या दिवशी केस कापल्याने आपल्याला चांगले फायदे होतात. रविवारचा दिवस केस कापण्यासाठी खूपच शुभ मानला जातो. रविवारच्या दिवशी केस कापल्याने आपल्या संपत्तीमध्ये व बुद्धीमध्ये वाढ होते.

बुधवारच्या दिवशी केस आणि नखे कापल्याने घरामध्ये समृद्धी वाढते त्यामुळे आपण जर चुकीच्या आणि केस आणि नखे कापत असाल तर ते त्या दिवशी न कापता, ज्या दिवशी केस व नखे कापल्याने आपल्याला फायदा होणार आहे, त्यादिवशी आपण देखील आपली नखे व केस कापू शकता. अशा लहानसहान गोष्टींमुळे आपल्याला होणारे नुकसान समजून येत नाही. व हे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असते. या लहानसहान गोष्टींचा जरा पण विचार करून वर्तन जर ठेवले गेले तर आपल्या देखील सर्व गोष्टी मनासारख्या होतील. आपल्याला देखील कोणत्याही नकारात्मक गोष्टींना सामोरे जावे लागणार नाही.

मित्रांनो हि माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित केली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *