टक्कल असलेल्या व्यक्ती श्रीमंत असतात का?

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो मनुष्याचे चेहरे पाहून अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळी मते मांडले आहेत. कपाळ मोठे असणे नाग तर करीत असणे व गालावर छान खळी पडणे इत्यादी गोष्टी शुभ मानल्या जातात परंतु या उलट अशी काही लक्षणे आहेत. ती दुर्दैवी कमनशिबी मानले जातात. मात्र असे अनुभव प्रत्येक वेळी येतातच असे काही नाही लेखक अ. ल. भागवत यांनी ‘परम सुखाचे रहस्य’ या पुस्तकामध्ये टक्कल असलेला मनुष्य सामान्यता श्रीमंत असतो, हा एक प्रवाद आहे, असे म्हटले आहे. एका हीप्पीने श्रीमंत टकल्या मनुष्याकडे पाहून खलवा तो निर्धनो क्वचित ही म्हण तयार केली आहे.

या समजुती मध्ये काहीच सत्यता नाही कारण बऱ्याच टक्कल पडलेल्या व्यक्ती दरिद्री अवस्थेमध्ये दिसून येतात. तर भरपूर केस असलेल्या व्यक्ती या श्रीमंत देखील असू शकतात. त्यामुळे थकल्या व्यक्तींबाबत असे काही ठाम पणे निष्कर्ष सांगता येत नाही. समुद्र शास्त्रानुसार असे साधारण अनुमान काढले जातात. मात्र ते प्रत्येकाला लागू होतात. असे काही नाही प्रत्येक व्यक्तीला त्याचे अनुभव वेगवेगळे येतील. कारण प्रत्येक व्यक्तीची ठेवणही वेगवेगळी असते. कारण प्रत्येकाचे नशीब वेगळे असते. व त्याच्या कर्मानुसार ज्याला त्याला त्याचे फळ मिळत असते ज्याचे कर्म चांगले आहेत. त्यांना सर्व काही चांगल्या गोष्टी मिळतात.

त्यामुळेच एकच विचार सगळीकडे लागू होत नाही. हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. व्यक्तीप्रमाणे समुद्र शास्त्र देखील बदलत असते. त्यामुळे लोकांचे न ऐकता महिन्यात करून भरपूर पैसा कमावणे हे ध्येय आपल्यासमोर ठेवले पाहिजे. व त्यानुसार आपण आपले कष्ट चालू केले पाहिजेत. जी व्यक्ती कष्ट करते तिला संपत्ती ही मिळते. म्हणजेच काय तर शरीरावरील खुणा व आर्थिक परिस्थितीचा यांचा काहीही संबंध नसतो. लक्ष्मी मातेला टक्कल पडलेली बाळे आवडतात असे कुठल्याही पुराणात लिहिलेले नाही. मात्र एक अनुमान या ठिकाणी काढला जाऊ शकतो. माणसापेक्षा टक्कल असलेली माणसे कधीही व्यवहारिक दिवस दृष्ट्या सक्षम असतात.

टक्कल पडलेल्या व्यक्ती या जास्त समंजस व्यवहार दक्ष व शांत असतात. टक्कल आणि श्रीमंतीचा काडीमात्रही संबंध नाही. प्रत्येक व्यक्तीची श्रीमंती आपण कसे दिसतो यावर अवलंबून असते. तर आपण कसा विचार करतो आपला स्वभाव कसा आहे. या गोष्टीवर आपली श्रीमंती ठरत असते. ज्या व्यक्ती मनाने समाधानी असतात. त्याच व्यक्ती बाकी सर्व गोष्टींमध्ये श्रीमंत असतात. आपल्या समाजामध्ये अनेक समजुती असतात. या चुकीच्या समजुतीचा विचार न करता चांगल्या प्रकारे विचार करून आपण आपले कार्य करत राहावे. टक्कल पडलेल्या व्यक्ती आणि श्रीमंती यांचा काडीमात्रही संबंध नाही ज्या त्या व्यक्ती त्यांच्या त्यांच्या कष्टाने श्रीमंत होत असतात.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *