नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो, 14 जानेवारी शुक्रवारच्या दिवशी मकर संक्रांति आहे. मकर संक्रांतीला खूपच मानाचे स्थान दिले जाते. आपापसातील प्रेम वाढविण्याचा दिवस मानला जातो. हा वर्षातील पहिला सण मानला जातो. तसेच या दिवशी तिळगुळ वाटण्याचा कार्यक्रम देखील केला जातो. मकर संक्रांतीचा दिवस हा शनीचा दिवस मानला जातो. अनेक बदल या दिवशी घडून येतात. या दिवशी अनेक उपाय पूजा-अर्चना तसेच मंत्र जप केले जातात.
विवाहित महिलांसाठी देखील हा खूपच आनंदाचा दिवस असतो. याच दिवशी मी तुम्हाला असा काही मंत्र सांगणार आहे. हा मंत्र जप केल्याने तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व काही मिळेल. तसेच तुमचे आयुष्य बदलण्यास सुरुवात होईल. तुमच्या जीवनात सगळ्या गोष्टी शुभ होतील. या मंत्राचा जप तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता.
घरातील स्त्री किंवा पुरुष दोघांपैकी कोणीही या मंत्राचा जप करू शकता. परंतु मंत्रजप करत असताना अगदी श्रद्धा असली पाहिजे म्हणजेच मनोभावे व श्रद्धेने या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. हा मंत्र शनी देवाचा मंत्र आहे. तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्ही मंत्रजप करणार असाल त्यावेळेस देवघरासमोर बसायचे आहे आणि या मंत्राचा जप करायचा आहे.
तो मंत्र काहीसा असा आहे. श्री शनी देवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला अगदी विश्वास ठेवून करायचा आहे. मंत्रजप करण्याच्या अगोदर देवघरामध्ये तुम्हाला अगरबत्ती, दिवा लावायचा आहे. हात जोडून मनोभावे शनिदेवाचा हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र जप केल्याने शनि देवांची कृपा आपल्यावर कायम राहील. जे आपणाला हवे आहे ते मिळेल.
शनिदेवाचा कृपाशिर्वाद आपल्याला भेटल्यामुळे आपल्याला कधीच कशाची कमतरता भासणार नाही. तर मित्रांनो तुम्हाला देखील जर सर्व काही मिळावे, आपले आयुष्य बदलावे असे वाटत असेल तर मकर संक्रांति दिवशी या मंत्राचा जप अवश्य करा.
मित्रांनो हि माहिती अनेक स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला फॉलो करा आणि माहिती शेअर करायला विसरू नका.