मकर संक्रांत ‘अशी’ साजरी करा : दुःख कधीच वाट्याला येणार नाही : अत्यंत महत्वाची माहिती

नमस्कार मित्र- मैत्रिणींनो

मित्रांनो, वास्तुशास्त्रामध्ये मकर संक्रांति कशा प्रकारे साजरी करावी याबद्दल आणि वेगवेगळ्या प्रकारे माहिती सांगितली आहे. त्यामुळे जर आपण मकर संक्रांत वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे साजरी केली तर त्यामुळे आपले भाग्य नक्की बदलत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समाधान राहते आणि त्याचप्रमाणे घरामध्ये पैशांची कमतरता राहत नाही काही घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास सुद्धा मदत होईल.

तर मित्रांनो मकर संक्रांत आपल्याला कशा प्रकारे साजरी करायची आहे आणि त्यादिवशी कोणकोणत्या विधि करायचे आहे याची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम या दिवशी तुम्हाला सूर्योदयापूर्वी उठायचे आहे आणि यादिवशी लवकरात लवकर स्वच्छ स्नान करून घ्यावे. परंतु या दिवशी तीळ स्नानाचे अत्यंत महत्त्व सांगितले गेले आहे यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहील आणि मन देखील शांत राहील. त्यामुळे या दिवशी स्नान करत असताना त्या पाण्यामध्ये चिमुटभर तीळ जरूर टाकावे.

त्याचप्रमाणे जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तिळाचे उटणे लावून तुम्हाला अंघोळ करायची आहे कारण यामुळे सुद्धा आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. त्याच बरोबर या दिवशी तुमच्या घराचे वरील कोणत्याही मंदिरांमध्ये जाऊन पूजा करणे किंवा तेथील देवाला नमस्कार करणे पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला देखील महत्त्व आहे.

त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर मकार संक्रांतीच्या दिवशी अवश्य घरा शेजारी एखाद्या मंदिरामध्ये जाऊन देवी-देवतांचे दर्शन घ्यावे आणि त्याच प्रमाणे आपल्या गावातील किंवा गावाशेजारील नदी मध्ये जाऊन पवित्र स्नान करून घ्यावे.

सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर तुम्ही सूर्यदेवतेची पूजा जरूर करायचे आहे आणि या दिवशी तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन सूर्य देवतेला पाणी अर्पण करायचे आहे पण हे पाणी अर्पण करत असताना तुम्हाला ओम सूर्याय नमः किंवा ओम भास्कर आय नमः यापैकी कोणतेही एका मंत्राचा जप करायचा आहे यामुळे सूर्यदेवता तुमच्यावर प्रसन्न होईल व मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवता ही धनू राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असते त्यामुळे सूर्य देवतेचे विशेष महत्त्व या दिवशी असते.

या दिवशी सूर्यदेवते प्रमाणेच जर आपण पितरांना सुद्धा पाण्यामध्ये तीळ घालून पाणी आपण केले तर यामुळे आपला पितृदोष कमी होतो. याप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे शक्यतो आपण या दिवशी तीळ,तूप,कपडे किंवा डाळीचे दान नक्की करावे, जर तुम्हाला या सर्व वस्तू दान करणे शक्य नसेल तर किमान तिळाचे किंवा जुन्या झालेल्या कपड्याचे दान करावे. त्याच प्रमाणे या दिवशी तुम्हाला सूर्य देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी एक उपाय देखील करायचा आहे.

मित्रांनो या उपायासाठी तुम्हाला पूर्वेकडे तोंड करून आपल्या देवघरामध्ये बसायचे आहे आणि समोर पाट ठेवायचा आहे आणि त्या पाठावर सुर्य देवतेची प्रतिमा ठेवायची आहे. त्यानंतर त्या सूर्य देवतेच्या प्रतिमेची आपल्याला विधिवत पणे पूजा करून घ्यायची आहे आणि पूजा करून झाल्यानंतर सुर्य देवतेला गुळाचा नैवेद्य दाखवावा या पूजेमध्ये शिक्षक येतो आपल्याला लाल रंगाची फुले वापरायचे आहे आणि त्यानंतर एक माळी घेऊन खाली सांगितलेल्या मंत्राचा जप करायचा आहे.
ओम भास्कराय नमः,

मित्रांनो या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा म्हणजेच संपूर्ण एक माळ करायचा आहे. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला गरज व्यक्तींना त्याचप्रमाणे गरीब व्यक्तींना भोजन खाऊ घालायचे आहे आणि तुम्हाला शक्य असेल त्या वस्तू त्यांना दान करायच्या आहेत. त्याचबरोबर या दिवशी गुळ आणि कच्चे तांदूळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करणे देखील शुभ मानले गेले आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला मकर संक्राती साजरी करायची आहे.

मित्रांनो हि माहिती अनेक स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा आणि माहिती शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *