स्त्रियांनी ‘या’ रंगाच्या बांगड्या चुकूनही घालू नये; पतीचे आयुष्य कमी होते आणि गरीबी येते

नमस्कार मित्र – मैत्रिणींनो

मित्रांनो विवाहित महिलांनी ‘या’ रंगाच्या बांगड्या चुकूनही घालू नये, पतीचे आयुष्य कमी होते आणि गरीबी येते असे आपण ऐकिवात आहोत आणि आख्यायिका अशी सांगितली जाते. तर मित्रांनो संक्रांतीनिमित्त प्रत्येक महिलांनी वाचलीच पाहिजे अशी अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण जाणून घेत आहोत.

मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार विवाहित स्त्रीला ज्याप्रमाणे मंगळसूत्र घालणे आणि डोक्यावर सिंदूर लावने गरजेचे आहे. त्याच प्रमाणे लग्न झाल्यानंतर स्त्रियांनी त्या स्त्रीने आपल्या हातामध्ये एखादी तरी बांगडी घालने आवश्यक असते. हे तर आपण जाणतो.

पण हल्लीच्या काळात बाजारामध्ये विविध रंगाच्या बांगड्या पाहायला मिळतात. तिच्या बांगड्या पाहून अनेक महिला त्या रंगीबेरंगी बांगड्या कडे आकर्षित होतात. रंगीबिरंगी बांगड्या या स्त्रीचे सौंदर्य बनवण्याचे काम करत पण काही रंगाच्या बांगड्या द्या त्या स्त्रीचे आयुष्य बरबाद करतात आणि त्याच प्रमाणे त्या स्त्रीच्या घरामध्ये अनेक संकटे येण्यासाठी या बांगड्या कारणीभूत ठरतात.

मित्रांनो काही रंगाच्या बांगड्या या अशुभ मांडल्या गेले आहेत आणि जर महिलांनी अशा रंगाच्या बांगड्या परिधान केल्या तर यामुळे त्यांना अनेक मोठ्या मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. त्यांमध्ये त्या मुलीच्या पतीचे आयुष्य कमी होण्याची शक्यता असते आणि घरावर आर्थिक संकट येण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आपण अशाच विविध रंगाच्या बांगड्या विषयी माहिती पाहणार आहोत की ज्या स्त्रियांनी परिधान केल्या तर त्याचा काय परिणाम त्यांच्या जीवनावर होतो.

तसेच मित्रांनो आपल्याला अनेकदा लाल रंगाच्या बांगड्या अनेक महिला परिधान केल्याचे दिसून येते, मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की, लाल रंग हा लक्ष्मी मातेला प्रिय आहे. त्यामुळे ज्या महिलांनी लाल रंगाच्या बांगड्या त्या मध्ये घातले आहेत त्यांच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि त्या महिलेच्या घरांमधील धन संपत्तीत वाढ होत असते आणि या स्त्रिया आपल्या घराला नंदनवन बनवत असतात आणि त्याच प्रमाणे या महिलांच्या घरामध्ये कायम सुख-समृद्धी येत असते.

पण मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार विवाह झालेल्या महिलांनी चुकूनही पांढऱ्या व काळ‌्या रंगाच्या बांगड्या चुकूनही परिधान करू नये, कारण काळा रंग अशुभ मानला जातो आणि या रंगांमध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा एकत्रित होत असते आणि म्हणूनच ज्या स्त्रिया अशा प्रकारच्या बांगड्या हातामध्ये घालतात. त्या महिलांच्या घरावर आर्थिक संकट येत असतो आणि त्याच प्रमाणे त्यांच्या पतीच्या आयुष्यावरही याचा वाईट परिणाम होत असतो.

दुसरा रंग आहे पांढरा. मित्रांनो पांढऱ्या रंगाचे वस्त्र किंवा वस्तू या विधवा स्त्रियांना घातल्या जातात, आणि म्हणूनच ज्या वेळी विवाहित स्त्री पांढऱ्या रंगाच्या बांगड्या परिधान करते त्यावेळी तिच्या पतीच्या आयुष्यावर त्याचा अत्यंत वाईट परिणाम होत असतो आणि म्हणूनच विवाहित स्त्रियांनी लग्न झाल्यानंतर पांढऱ्या रंगाच्या बांगड्या परिधान करू नयेत. याबरोबरच अनेक स्त्रिया खराब झालेल्या बांगड्या घालत असतात यामुळेही त्यांच्या घरावर वाईट परिणाम होतो.

फुटलेल्या किंवा खराब झालेल्या बांगला मुळे घरांमध्ये दारिद्र येत असते आणि तुटलेल्या बांगड्यांच्या आवाजामुळे घरात नकारात्मक ऊर्जा लगेच प्रवेश करतो. विवाह झालेल्या स्त्रीने आपल्या हातामध्ये किमान एक तरी बांगडी घालावी अशा महिलेने रिकाम्या हाती कधीही राहू नये कारण हिंदू शास्त्राप्रमाणे बांगड्या या विवाहित महिलेचे सौभाग्य आहेत.

मित्रांनो हि माहिती अनेक स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा आणि माहिती शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *